दूध आंदोलन यशस्वी : लिटरला २५ रुपये दर, सरकारची घोषणा

धाला प्रतिलिटर २५ रुपये  दर देण्याची घोषणा गुरुवारी सरकारतर्फे करण्यात आली. नागपुरात विधानसभा अध्यक्षांच्या बैठकीत संबंधित निर्णय घेण्यात आला.  २१ जुलैपासून हा निर्णय लागू होणार असून, दूध संघांना आता शेतक-यांना २५ रुपये भाव द्यावा लागणार आहे.  विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या दालनात गुरुवारी दूध दरवाढीसंदर्भात बैठक पार पडली. बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते  राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, राजेश टोपे, सुरेश धस, राहुल मोटे, राहुल कुल, सतेज पाटील यांच्यासह काही दूध संघाचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
या बैठकीत दुधाला २५ रुपये दर देण्याचा निर्णय झाला.  राज्य सरकार हे पाच रुपये दूध संघांना देईल आणि दूध संघांकडून हे पाच रुपये शेतकºयांना मिळतील. प्रत्येक दूध संघाला या पाच रुपयांचा लाभ शेतक-यांना देणं बंधनकारक असेल. याची अंमलबजावणी २१ जुलैपासून

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.