पोलिस आयुक्तांचा नाशिक माध्यम प्रतिनिधींनीतर्फे सत्कार, ६४३ किलोमीटरचे सायकलिंग

शहर पोलिस आयुक्त डाँ. रविंद्रकुमार सिंगल यांनी पुणे ते गोवा हे ६४३ किलोमीटरचे अंतर सायकलिंग करून केवळ ३८ तासांत पूर्ण केल्याबद्दल, प्रेस क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष तबरेज शेख, उपाध्यक्ष रोहन दाणी, दिव्यमराठीचे संदीप जाधव, नेटवर्क १८ चे कपिल भास्कर, सकाळचे नरेश हाळनोर, पुण्यनगरीचे योगेश गांगुर्डे, पुढारीचे गौरव अाहिरे, भ्रमरचे भारत पगारे, लोकमतचे अझहर शेख, झी-24 तासचे मुकुल कुलकर्णी, साम टीव्हीचे लोकेश माळी, एबीपी माझाचे किरण कटारे, नाशिक न्यूजचे संजय परमार व अन्य सहकाऱ्यांच्यावतीन त्यांचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला. यावेळी गुन्हे व विशेष शाखेचे पाेलीस उपायुक्त विजयकुमार मगर, परिमंडळ एकचे पाेलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, परिमंडळ दाेनचे पाेलीस उपायुक्त श्रीक्रूष्ण काेकाटे, मुख्यालयाच्या पाेलीस उपायुक्त माधुरी कांगणे उपस्थित हाेत्या.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.