अल्पवयीन मुलीवर अत्याचार आरोपीस १० वर्षे सक्त मजुरी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार आरोपीस १० वर्षे सक्त मजुरी
नाशिक : प्रतिनिधी
नांदगाव येथील एका अल्पवयीन मुलीवर अतायाचार केल प्रकरणी आज कोर्टाने निर्णय देत आरोपीस सुमारे १० वर्षे सक्त मजुरी आणि कारावास सुनावला आहे. नाशिक- नांदगाव तालुक्यातील पिप्राळे येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या अशोक काकळीज याला मालेगाव जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्ष सक्त मजुरी आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.