ylliX - Online Advertising Network

मालेगाव तीन गावठी कट्टे जिवंत काडतुसे जप्त

मालेगाव तीन गावठी कट्टे जिवंत काडतुसे जप्त

नाशिक : दाभाडी रस्त्यावर प्रितम हॉटेल समोर विषेश पोलीस पथकाने हत्यार विक्री करण्यासाठी आलेल्या सालीक अहमद अब्दुल अजीज नामक तरुणास पकडले. तीन गावठी कट्टे, 27 जिवंत काडतुसे व दोन भ्रमणध्वनी असा एकूण 85420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी यावर अवैध्य रित्या हत्यार बाळगणे तसेच तस्करी करणे अश्या विविध गुन्हे दाखल केले असून, नेमके इतकी हत्यारे का नेत होते याबाबत तपास करत आहेत.

Photo : Rakesh Ola SP, G S Rajmaney D y sp Local Crime Branch

Home

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.