Maharashtra Police bharti सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी ८२८ जागांची भरती

राज्य राखीव पोलीस बल, गट १, पुणे – ७४ जागा राज्य राखीव पोलीस बल, गट २, पुणे – २९ जागा राज्य राखीव पोलीस बल, गट ४, नागपूर –११७ जागा राज्य राखीव पोलीस बल, गट ५, दौंड – ५७ जागा राज्य राखीव पोलीस बल, गट ७, दौंड – ४३ जागा राज्य राखीव पोलीस बल, गट ११, नवी मुंबई – २७ जागा राज्य राखीव पोलीस बल, गट १४, Maharashtra Police bharti

औरंगाबाद – १७ जागा राज्य राखीव पोलीस बल, गट १५, गोंदिया –३८ जागा राज्य राखीव पोलीस बल, गट १८, उदेगाव, जिल्हा अकोला –१७६ जागा राज्य राखीव पोलीस बल, गट १९, हातनूर-वरणगांव, जिल्हा जळगांव – २५० जागा 

शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण
वयोमर्यादा – २५ वर्षांपर्यंत (मागासवर्गीयांना सवलत)
अर्ज करण्याची अंतिम तारीख – २२ डिसेंबर २०१९
अधिक माहितीसाठी – http://bit.ly/34FzAcR
अर्ज करण्यासाठी – http://bit.ly/2L7zcMM
Maharashtra Police bharti

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.