ylliX - Online Advertising Network

महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या २५ सदस्यांच्या निवडीसाठी ७०%मतदान

नाशिकबार कौन्सिलच्या २५ सदस्यांच्या महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल साठी निवडीसाठी जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये मतदानपक्रिया किरकोळ वाद वगळता शांततेत झाले आहे. जिल्ह्यातील एकूण ४६१० वकील मतदारांपैकी ३२५० वकीलांनी अर्थात ७०.२८ टक्के वकील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़ आहे. voting election, nashik, Advocate, Vakil wadi, Nashik vakil sanghtna, Nashik Vakil, Crime, Elelction  

नाशिक जिल्ह्यात केंद्रनिहाय मतदान (एकूण मतदान / झालेले मतदान)

* नाशिक जिल्हा व सत्र न्यायालय : ३०९२ / २०६९

* चांदवड न्यायालय : ६९ / ६०

* दिंडोरी न्यायालय :  ६१ / ४८

* इगतपुरी न्यायालय : ८४ / ६३

* कळवण न्यायालय : ४७ / ४२

* मालेगाव न्यायालय : ४२७ / ३००

* मनमाड न्यायालय : ४७ / ४३

* नांदगाव न्यायालय : ७९ / ६०

* निफाड न्यायालय : २३० / १७८

* सटाणा न्यायालय : ५९ /४७

* सिन्नर न्यायालय : १४२ / १११

* येवला न्यायालय : ११२ / ८९

* नाशिकरोड न्यायालय : ११२ / ८६

* पिंपळगाव (ब) न्यायालय : ४९ / ४४

एकूण मतदान :- ४६१० / ३२४०

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.