ylliX - Online Advertising Network

कालिदास, गायकवाड सभागृहासाठी द्यावे लागणार इतके भाडे !

कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या नाट्यव्यवसायाला दिलासा देण्यासाठी मनपाने उत्तम निर्णय घेतला आहे.महाकवी कालिदास कला मंदिर तसेच भाभानगरच्या दादासाहेब गायकवाड सभागृहाचे तसेच महात्मा फुले कलादालनाचे भाडे निम्मे करण्याचा निर्णय घेतला आहे.mahakavi kalidaskalamandir nashik

लॉकडाउन मध्ये मागील जवळपास वर्षभरापासून बंद असलेली सिनेमागृहे, नाट्यगृहे नोव्हेंबरमध्ये सुरू केली गेली आहेत. मात्र राज्य सरकारने संगीतल्या प्रमाणे  ५० टक्के प्रेक्षकांनाच बसण्याची परवानगी दिली गेली आहे. त्यामुळे आता  महापालिकेनेदेखील कालिदास कलामंदिर नाट्यगृह, दादासाहेब गायकवाड सभागृह व नाशिक रोड येथील महात्मा गांधी टाउनहॉलच्या भाडे दरात ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थायी समितीच्या शुक्रवारच्या सभेत सर्वानुमते मान्यता देण्यात आली आहे. mahakavi kalidaskalamandir nashik

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.