ylliX - Online Advertising Network

त्र्यंबकेश्वर रोडवर सापडली शेकडो जिवंत काडतुसे; सातपूर पोलिसांचा तपास सुरू

त्र्यंबकेश्वर रोडवर सापडली शेकडो जिवंत काडतुसे; सातपूर पोलिसांचा तपास सुरू

नाशिक : सातपूर भागातील त्र्यंबकेश्वर रोडवर वासळी गावात नासर्डी नदीच्या पुलाखाली काडतुसं सापडली आहेत. या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली असून सातपूर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.

nashik city police नाशिक शहर पोलीस आयुक्तालय maharashtra police, Live cartridge found tryambakeshwar road satpute nashik news

ही सर्व काडतुसे गंजलेल्या अवस्थेतील असून एकूण 268 काडतुसे असल्याची माहिती मिळत आहे.

या प्रकरणी सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे ग्रामीण भागातील सुरक्षितता धोक्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…
nashikonweb.com

Live cartridge found tryambakeshwar road satpute nashik news
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.