MPSC, वन विभाग, रेल्वे महाभरती, नाबार्ड अनेक ठिकाणी नोकरीची संधी !

नोकरीची संधी नोकरी जाहिरात :Latest Government Jobs Opening Adverts Links mpsc van vibhag nabard

या ठिकाणी जाहिराती दिल्या आहेत. कृपया योग्य प्रकारे तपासून घ्या आणि दिलेल्या लिंक वर क्लिक करून आवश्यक ते कागदपत्रे ऑनलाई पद्धतीने नक्की भरून द्या ! Latest Government Jobs Opening Adverts Links mpsc van vibhag nabard

महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र वन आणि कृषी सेवा पूर्व परीक्षा– २०१
सहाय्यक वन रक्षक – ५ जागा

शैक्षणिक पात्रता – वनस्पतीशास्त्र/ रसायनशास्त्र/ वनशास्त्र/ भूशास्त्र/ गणित/ भौतिकशास्त्र/ सांख्यिकी/ प्राणीशास्त्र/ उद्यानविद्या/ कृषि/ इंजिनिअरिंग पदवी

वयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

 • वनक्षेत्रपाल – २१ जागा

शैक्षणिक पात्रता – वनस्पतीशास्त्र/ रसायनशास्त्र/ वनशास्त्र/ भूशास्त्र/ गणित/ भौतिकशास्त्र/ सांख्यिकी/ प्राणीशास्त्र/ उद्यानविद्या/ कृषि/ इंजिनिअरिंग पदवी

वयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी २१ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

 1. नियुक्तीचे ठिकाण –औरंगाबाद, मुंबई, नागपूर व पुणे
 2. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख– ४ एप्रिल २०१८
 3. परीक्षा शुल्क –खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३७४ रुपये आणि अनुसुचित जाती, जमातीतील उमेदवारांठी २७४ रुपये
 4. परीक्षा –२४ जून २०१८
 5. अधिक माहितीसाठी – https://goo.gl/q9nJdb
 6. ऑनलाईन अर्जासाठी –https://goo.gl/Rh9NvE

भारतीय मानक ब्यूरो मध्ये १०९ जागांसाठी भरती


 • सायंटिस्ट ‘ब’ श्रेणी – १०९ जागा
  मेकॅनिकल – ३१ जागा
  मेटलर्जिकल – १० जागा
  सिव्हील – ८ जागा
  इलेक्ट्रिकल – १० जागा
  इलेक्ट्रॉनिक्स – १७ जागा
  केमिकल – १२ जागा
  फूड टेक्नोलॉजी – ५ जागा
  मायक्रोबायोलॉजी – १३ जागा
  टेक्सटाइल आणि फायबर सायन्‍स – ३ जागा
 • शैक्षणिक पात्रता –मायक्रोबायोलॉजी – ६०% गुणांसह बीई/ बी.टेक (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५०% गुण आवश्यक)

उर्वरित पदे – ६०% गुणांसह मायक्रोबायोलॉजी पदव्युत्तर पदवी (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५०% गुण आवश्यक)

 • वयोमर्यादा – २१ ते ३० वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
 • नियुक्तीचे ठिकाण –दिल्ली
 • परीक्षा शुल्क –खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ७५० रुपये तर अनुसूचित जाती, जमाती व अपंग उमेदवारांठी परीक्षा शुल्क नाही
 • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –२ एप्रिल २०१८
 • अधिक माहितीसाठी –https://goo.gl/DqtPkx
 • ऑनलाईन अर्जासाठी –https://goo.gl/OhqEoh

नाबार्डमध्ये (राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक) ९२ जागांसाठी भरती

 • सहायक व्यवस्थापक श्रेणी अ – ९२ जागा

खुला – ४६ जागा
पशुसंवर्धन – ५ जागा
सनदी लेखापाल (सीए) – ५ जागा
अर्थशास्त्र – ९ जागा
पर्यावरणीय अभियांत्रिकी – २ जागा
फुड प्रोसेसिंग/फुड टेक्नॉलॉजी – ४ जागा
वनीकरण (फॉरेस्ट्री) – ४ जागा
लँड डेव्हलपमेंट (सॉईल सायन्स)/ कृषी – ८ जागा
लघु पाटबंधारे (वॉटर रिसोर्सेस) – ६ जागा
समाजकार्य – ३ जागा

 • शैक्षणिक पात्रता -५०% गुणांसह संबंधित विषयात पदवी/ एमबीए/ पी.जी डिप्लोमा (अनुसूचित जाती, जमाती तसेच अपंग उमेदवारांना ४५% गुण)
  वयोमर्यादा –१ मार्च २०१८ रोजी २१ ते ३० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
  परीक्षा – पूर्व – १२ मे २०१८, मुख्य – ६ जून २०१८
  नियुक्तीचे ठिकाण – मुंबई
  ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ एप्रिल २०१८
  परिक्षा शुल्क – खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ८०० रुपये तर अनुसूचित जाती, जमाती व अपंग उमेदवारांठी १५० रुपये परीक्षा शुल्क
  अधिक माहितीसाठी – https://goo.gl/Z54NtT
  ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/AGBf2v

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मुंबई येथे विविध पदांची भरती

 • नोडल ऑफिसर – २ जागा
  शैक्षणिक पात्रता –बीडीएस / एमडीएस आणि किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक
  वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत )
 • कायदेशीर सल्लागार – ४ जागा
  शैक्षणिक पात्रता –एलएलबी आणि किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक
  वयोमर्यादा –१८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत )
 • सांख्यिकी अन्वेषक – ५ जागा
  शैक्षणिक पात्रता –सांख्यिकी पदवी, एमएस.सीआयटी / सीसीसी
  वयोमर्यादा –१८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत )
 • संख्याशास्त्रज्ञ – २ जागा
  शैक्षणिक पात्रता –सांख्यिकी पदव्युत्तर पदवी, एमएस.सीआयटी / सीसीसी आणि किमान २ वर्षाचा अनुभव आवश्यक

वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

 • ज्युनिअर इलेक्ट्रिकल इंजिनिअर – १ जागा
  शैक्षणिक पात्रता –इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक
  वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
 • अधिक माहितीसाठी –https://goo.gl/CLEz8u
 • अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख –१९ मार्च २०१८
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त, आरोग्य सेवा आणि संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य, भवन, तिसरा मजला, सेंट जॉर्ज रुग्णालय आवार, पी.डी.डिमेलो रोड, मुंबई-४०० ००१

 

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात कंत्राटी पद्धतीवर ५०० जागांसाठी भरती

महिला सुरक्षा रक्षक – ५०० जागा

शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण

वयोमर्यादा – १८ ते २८ वर्षे

शारीरिक पात्रता – उंची १६० सें.मी आणि वजन ४५ किलो

 • नियुक्तीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
 • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –१५ मार्च २०१८
 • परीक्षा शुल्क – २०० रुपये
 • अधिक माहितीसाठी –https://goo.gl/Gwgs9U
 • ऑनलाईन अर्जासाठी –https://goo.gl/v1ZFRT

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा – २०१८

कृषि उपसंचालक – ४ जागा
कृषि अधिकारी – ६६ जागा

 • शैक्षणिक पात्रता –कृषि/कृषि अभियांत्रिकी/उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य.
 • वयोमर्यादा –१ जुलै २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसुचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
 • नियुक्तीचे ठिकाण –औरंगाबाद, मुंबई, नागपूर व पुणे
 • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख–२७ मार्च २०१८
 • परीक्षा शुल्क –खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३७४ रुपये आणि अनुसुचित जाती, जमातीतील उमेदवारांठी २७४ रुपये
 • परीक्षा –२० मे २०१८
 • अधिक माहितीसाठी –https://goo.gl/SJe2nE
 • ऑनलाईन अर्जासाठी –https://goo.gl/Rh9NvE

 

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत १२२३ जागांसाठी भरती

उपनिरीक्षक(जनरल ड्यूटी) (केंद्रीय सशस्त्र पोलिस दल) – १०७३जागा

उपनिरीक्षक (दिल्ली पोलीस) – १५० जागा

 • शैक्षणिक पात्रता – पदवीधर
 • वयोमर्यादा –१ ऑगस्ट २०१८ रोजी २० ते २५ (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
 • परीक्षा – ६ ते १० जून २०१८
 • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –२ एप्रिल २०१८
 • अधिक माहितीसाठी –https://goo.gl/ZFHXd3
 • ऑनलाईन अर्जासाठी –https://goo.gl/t86Pu

 

भारतीय रेल्वेत ६२९०७ जागांसाठी महाभरती

पदाचे नाव –

 • हेल्पर
  • ट्रॅक मेंटेनर
  • हॉस्पिटल अटेंडंट
  • असिस्टंट पॉइंट्समन
  • गेटमन
  • पोर्टर/हमाल/स्वीपर कम पोर्टर
 • पात्रता – १० वी उत्तीर्ण, आयटीआय (एनसीव्हीटी) उत्तीर्ण आवश्यक
 • वयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३३ वर्षे ( इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत.)

  नोकरी ठिकाण –संपूर्ण भारत
 • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मार्च २०१८
 • संगणक आधारित चाचणी -एप्रिल किंवा मे २०१८
 • अधिक माहितीसाठी –https://goo.gl/VQQhuq
 • ऑनलाईन अर्जासाठी –https://goo.gl/cgukvx


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट- ब पूर्व परीक्षा (४४९ जागा)

 • सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) – २८ जागा
  अर्हता – कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक
  वयोमर्यादा – १ जून २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती, जमाती आणि अंपग उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
 • राज्य कर निरीक्षक (गट-ब) – ३४ जागा
  अर्हता – कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक
  वयोमर्यादा – १ मे २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती, जमाती आणि अंपग उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
 • पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) – ३८७ जागा
  अर्हता – कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक
  वयोमर्यादा -१ जून २०१८ रोजी १९ ते ३१ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती, जमाती आणि अंपग उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

  शारिरीक पात्रता –
  महिलांसाठी – १५७ से.मी. पेक्षा कमी नसावी
  पुरुषांसाठी – १६५ से.मी. पेक्षा कमी नसावी (छाती न फुगवता ७९ से.मी. पेक्षा कमी नसावी, न फुगवता व फुगवलेली छाती यातील फरक ५ .मी. पेक्षा कमी नसावा)

  पूर्व परीक्षा – १३ मे २०१८

  शुल्क : अमागास – ३७४/- मागावर्गीय – २७४/-
 • परीक्षा केंद्र -महाराष्ट्रातील ३७ जिल्ह्याचे ठिकाण
 • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख -२० मार्च २०१८
 • अधिक माहितीसाठी –https://goo.gl/uvFg4v
 • ऑनलाईन अर्जासाठी –https://goo.gl/EnTaeX

 

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ४४७ जागांसाठी भरती

 • कॉन्स्टेबल / ड्राइव्हर – ३४४ जागा

अर्हता – १० वी उत्तीर्ण, हलके व अवजड वाहन चालक परवाना आणि किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक

वयोमर्यादा – १९ मार्च २०१८ रोजी २१ ते २७ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

 • ड्राइव्हर / ड्राइव्हर – कम – पंप ऑपरेटर – १०३ जागा

अर्हता – १० वी उत्तीर्ण, हलके व अवजड वाहन चालक परवाना आणि किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक

वयोमर्यादा – १९ मार्च २०१८ रोजी २१ ते २७ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

 • नियुक्तीचे ठिकाण – संपूर्ण भारत
 •  ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख– १९ मार्च २०१८
 • परीक्षा शुल्क – खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १०० रुपये तर अनुसुचित जाती, जमाती व माजी सैनिक उमेदवारांठी परीक्षा शुल्क नाही
 • ऑनलाईन अर्जासाठी –https://goo.gl/WLfcd7

 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.