ylliX - Online Advertising Network

लासलगाव बाजार समितीराहणार ९ दिवस बंद कोट्यावधीचे व्यवहार ठप्प

लासलगाव वार्ताहर-  मार्च एन्ड आणि सलग आलेल्या सुट्यामुळे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मधील कांदा आणि धान्य लिलाव हे ९ दिवस बंद राहणार आहे.शनिवार ,रविवार,सोमवारी आलेली अमावस्या, मंगळवारी आलेला पाडवा आणि मार्च एन्ड मुळे  लासलगाव बाजार समितीचे लिलाव हे २ एप्रिल पर्यंत बंद राहणार असल्याचे माहिती बाजार समिती कडून देण्यात आलेली आहे.या सलग आलेल्या सुट्यामुळे बाजार समिती चे कोट्यवधीचे व्यवहार ठप्प पडणार आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.