ylliX - Online Advertising Network

लासलगांव बाजार समितीचे साप्ताहीक समालोचन 25 ते 30 जून

लासलगांव (वार्ताहर) समीर पठाण

गत सप्ताहात लासलगांव मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची 73,679 क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रुपये 400 कमाल रुपये 1,337 तर सर्वसाधारण रुपये 1,128 प्रती क्विंटल राहीले. Lasalgaon APMC weekly arrival price analysis aajcha kanda bhaav Nashik

लासलगाव सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव 1 जुलै 2018

लासलगांव मुख्य बाजार आवारावरील भुसार व तेलबिया शेतीमालाचे प्रती क्विंटल बाजारभाव पुढीलप्रमाणे होते :-

गहु (462 क्विंटल) भाव 1,641 ते 2,100 सरासरी 1,801 रूपये,

बाजरी लोकल (33 क्विंटल) भाव 1,200 ते 1,691 सरासरी 1,405 रूपये,

बाजरी हायब्रीड (49 क्विंटल) भाव 1,200 ते 1,500 सरासरी 1,255 रूपये,

ज्वारी लोकल (20 क्विंटल) भाव 1,700 ते 2,000 सरासरी 2,000 रूपये,

हरभरा लोकल (148 क्विंटल) भाव 2,500 ते 3,201 सरासरी 3,121 रूपये,

हरभरा विशाल (05 क्विंटल) भाव 3,181 ते 3,493 सरासरी 3,337 रूपये,

हरभरा काबुली (92 क्विंटल) भाव 2,500 ते 3,360 सरासरी 3,122 रूपये,

सोयाबीन (469 क्विंटल) भाव 1,700 ते 3,595 सरासरी 3,414 रूपये,

मका (189 क्विंटल) भाव 1,200 ते 1,401 सरासरी 1,364 रूपये,

मुग (16 क्विंटल) भाव 3,401 ते 5,452 सरासरी 4,734 रूपये,

तुर (10 क्विंटल) भाव 3,201 ते 3,350 सरासरी 3,307 रूपये,

उडीद (04 क्विंटल) भाव 1,500 ते 2,951 सरासरी 2,601 रूपये प्रती क्विंटल राहीले. Lasalgaon APMC weekly arrival price analysis aajcha kanda bhaav Nashik

लासलगाव सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव 30 जून 2018

निफाड उपबाजार आवारावरील आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे होते :-

उन्हाळ कांदा (17,354 क्विंटल) भाव रुपये 351 ते 1,251 सरासरी रुपये 1,051,

सोयाबीन (115 क्विंटल) 2,700 ते 3,526 सरासरी 3,467 रूपये,

गहु (188 क्विंटल) भाव 1,700 ते 1,931 सरासरी 1,840 रूपये,

मका (49 क्विंटल) भाव 1,226 ते 1,351 सरासरी 1,307 रूपये,

हरभरा लोकल (34 क्विंटल) भाव 3,000 ते 3,626 सरासरी 3,221 रूपये प्रती क्विंटल राहीले.

विंचूर उपबाजार आवारावरील आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे होते. :-

उन्हाळ कांदा (35,087 क्विंटल) भाव रुपये 300 ते 1,300 सरासरी रुपये 1,075,

गहू (422 क्विंटल) 1,600 ते 1,970 सरासरी 1,800 रूपये,

सोयाबीन (317 क्विंटल) 1,500 ते 3,570 सरासरी 3,425 रूपये,

मका (149 क्विंटल) 1,100 ते 1,385 सरासरी 1,341 रूपये,

बाजरी लोकल (48 क्विंटल) भाव 1,000 ते 1,471 सरासरी 1,400 रूपये,

हरभरा लोकल (99 क्विंटल) भाव 2,491 ते 3,230 सरासरी 3,180 रूपये,

हरभरा काबुली (28 क्विंटल) भाव 2,600 ते 3,191 सरासरी 3,151 रूपये प्रती क्विंटल राहीले.

Whats App बाजारभाव ग्रुप : https://chat.whatsapp.com/L6aOMFC5AZsGMhSCdB3FZY

साक्री : लहान मुलांना पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून मारहाण; पाच जणांचा मृत्यू

Lasalgaon APMC weekly arrival price analysis aajcha kanda bhaav Nashik
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.