कामगार कल्याण विभाग सेवापूर्ती सत्कार

नाशिक महानगरपालिका नाशिक  कामगार कल्याण विभाग

     नाशिक महानगरपालिकेतील कायम सेवेत असलेले विविध संवर्गातील 16 अधिकारी / कर्मचारी नियत वयोमानाने / स्वेच्छानिवृत्तीने दि. 29/10/2016 रोजी सेवानिवृत्त  झालेले आहेत. त्यांचा सेवापूर्ती सत्कार मा. उपमहापौर श्री. गुरमित बग्गा, यांचे शुभहस्ते करण्यात आला. सेवापुर्ती सत्कार प्रसंगी मा. आयुक्त श्री. अभिषेक कृष्णा,  मा.अतिरीक्त -1. श्री.चव्हान, मा. अतिरीक्त – 2 श्री.बोर्डे ,  मा. अधिक्षक अभियंता, श्री. सुनिल खुने ,मा. आरोग्य्‍ वैद्यकिय अधिकारी डॉ. डेकाटे ,मा. उपआयुक्ता (प्र.)श्री.पगार,  मा. उपआयुक्ता (गा.सं. क.)श्री.दोरकुळकर, मा. उपआयुक्ता(अतिक्रमण)श्री.बहिरम मा. उपआयुक्ता  (lbt)श्री.फडोळ, अग्निशमन अधिकारी अनिल महाजन, मा. कामगार कल्याण अधिकारी सौ. जयश्री सोनवणे मॅडम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री .झेंडे व श्री. हिवाळे यांनी केले. मान्यवरांचे व सेवापुर्ती सत्कारार्थींचे आभार मानुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

अधिकारी/कर्मचारी नाव

कर्मचारी क्र. / पद

1.श्री.गोतिसे दतु  तुकाराम – 1108 / मु.नि.क.स अधिकारी

2.श्री.जोशी उमेश जयराम – 1716 / व.लिपीक

3.श्री.शेवाळे रमेश जिभाउू – 1224 / क.लिपीक

4.श्री.बोढारे आशोक नाना – 5608 / क.लिपीक

5.श्री.गायकवाड रावसाहेब नामदेव – 3851 / वाहन चालक

6.श्री.जेजूरकर रमेश नथू – 1745 / हेड माळी

7.श्री.पंचभैये नारायण शालीग्राम – 1761 / माळी

8.श्री.शेलार लिलाबाई नारायण – माळी

9.श्री. आहेर मंगला रमेश – 4737 / माळी

10.श्रीम. सय्य्द रजियाबी सलिम – 4073 / श्री.आया

11.श्री.जाधव सुरेश अमृता – 5072 / वॉर्ड बॉय

12.श्रीम. शिंदे विमल रघुनाथ – 1813 / बिगारी

13.श्रीम.भोंग बबाबाई गुंडीबा – 1826 / बिगारी

14.श्री. खिमसुरिया कमल त्रिकम – 4076 / सफाई कर्मचारी

15.श्री.जगझाप बाळु तुकाराम – 3418 / प्लंबर

16.श्रीम. गौरी लक्ष्म्ण वालमिक – 8975 / सफाई कर्मचारी

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.