ylliX - Online Advertising Network

शिवसैनिकाची आर्त हाक : जीएसटी, नोटबंदीला कंटाळून केली आत्महत्या, फेसबुक पोस्ट

त्यांनी शिवसैनिकांना आवाहन केले आहे Jewellers commit suicide karad demonetization gst satara nashik news viral post

एका शिवसैनिकाने जीएसटी, नोटबंदीला कंटाळून केली आत्महत्या केली आहे. त्याने शिवसेनेला    आर्त हाक दिली आहे. माझा  परिवार सांभाळ करा असे बोलत त्याने फेसबुकवर आपली कहाणी लिहिली आहे. त्याने कबुल केले  जीएसटी, नोटबंदी मुळे त्याचे मोठ नुकसान झाले आहे. उधारीच्या धंदा या नवीन नियमांनी बुडवला आहे. उद्धव ठाकरे चांगले  वक्ते नसतील मात्र माणूस म्हणून खूप चांगले आहेत. त्यामुळे शिवसेनेला मत दया असे ही तो म्हणाला आहे. कराड शहराजवळ रेल्वेखाली उडी घेऊन राहुल फाळके यांनी आत्महत्या केली. राहुल फाळके हे शिवसेनेचे कार्यकर्ते होते. Jewellers commit suicide karad demonetization gst satara nashik news viral post

वाचा काय म्हणतोय तो …त्याची शिवसैनिक इच्छा पूर्ण करतील का ?

सर्वांना माझा शेवटचा नमस्कार  ??

जेव्हापासून मोदींनी नोट बंदी केली …. तेव्हा पासून सोने चांदी व्ययवसायाला उतरती कळा लागली आणि हे कमी कि काय म्हणून GST लागू केला.

त्यामुळे संपूर्ण व्यवसाय अडचणीत आला.आधीच आमचा व्यावसाय उधारी शिवाय चालत नाही. त्यामुळे उधारीत पैसे अडकले

खूप लोकांवर विश्वास ठेवून त्यांना मदत केली

खूप जणांना अडचणीतून बाहेर आणले

पण आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने माझा फक्त विश्वासघात केला

बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानुसार 1 शिवसैनिक म्हणून समाजामध्ये राहताना नेहमी ताठ मानेने जगलो पण आज काही चूक नसताना मन खाली घालुन मी जगू शकत नाही

मला कोणाला हि फसवायच नव्हतं

माझा तसा स्वभाव हि नाही

पण प्रत्येकाने मला फसवले आणि त्यामुळे मला सर्वाना फसवून जायला लागत आहे.

आणि माझ्या मृत्यूस कोणालाही जबादार धरू नये

आणि कोणावर हि कोणतीही कारवाई करू नये

माझ जीवन उध्वस्त झालंय

मला कोणाचं आयुष्य उध्वस्त नाही करायचं

Alwaida …… ??

घरातील सर्वांसह …. माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येकाला खूप miss करेन

तुमचा

राहुल

आणि सर्वात महत्वाचं …… यापुढे कृपा करून शिवसेनेला निवडून द्या ??

कारण फक्त थापा मारणारे आणि भाषणबाजी करणारे खूप नेते आहेत पण

श्री उद्धव ठाकरे यांना मन आहे

ते उत्कृष्ट वक्ता नसतील पण जनतेच्या वेदना त्यांना नक्की समजतात आणि जेव्हा महाराषष्ट्रावर भगवा फडकेल तीच मला खरी श्रद्धांजली असेल

आणि माझी फक्त 1 च विनंती आहे माझ्या कुटुंबाची जबाबदारी शिवसेना आणि शिवसैनिकांनी घ्यावी

हि तुमच्या एका शिवसैनिकांची कळकळीची आणि शेवटची विनंती ?? ?? ?? ?? ??

Jewellers commit suicide karad demonetization gst satara nashik news viral post

राहुल फाळके यांचे फेसबुक लिंक : 

https://www.facebook.com/profile.php?id=100007120115519&hc_ref=ARS2pjRiPAeYtWjaecRGul-Ra0e7VgE0_2vNmiKWxtQnh4x0Xec1WOrhEl_n0AzyhmQ&fref=nf

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.