पं. दीनदयाळ उपाध्याय ह्यांच्या जयंती निमित्त वैद्यकीय तपासणी

जनसंघाचे अध्यक्ष, एकात्म मानवता वादाचे चे प्रणेते स्व.पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त वैद्यकीय तपासणी शिबीराचे आयोजन…

नाशिक : रोजी जनसंघाचे अध्यक्ष, एकात्म मानवता वादाचे चे प्रणेते स्व.पं. दीनदयाळ उपाध्याय ह्यांच्या जयंती निमित्त  सकाळी १० वाजता भाजपा व्यापार आघाडी व भाजपा वैद्यकीय आघाडी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय तपासणी शिबिराचे सिद्धार्थ नगर सिब्बल हॉटेल जवळ,त्रबकरोड येथे आयोजन करण्यात आले होते.

 या शिबिराचे नियोजन रवी जैन, सुरेश पाटील व  मयूर सराफ यांनी केले.

या शिबिराचा १०० हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. या शिबिरात नेत्र तपासणी, दंत तपासणी, सामान्य वैद्यकीय तपासणी असेच अनेक प्रकारच्या तपासणी येथे करण्यात आल्या.

 या वेळी डॉ.चन्द्रशेखर नामपूरकर, डॉ.उदय चाकुरीकर,डॉ. भाग्यश्री मंत्री, डॉ. सचिन पाटील, डॉ. अजय जाधव, डॉ. अमोल पुरी, कौन्स्लर डॉ.मंजूषा पवार, डॉ नितिन क्षीरसागर ही संपूर्ण डॉक्टर ची टिम उपस्थित होती.

 यावेळी शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप, आ.देवयानी फरांदे, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, प्रदेश उपाध्यक्ष सुनिल बागूल, प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, प्रा.सुहास फरांदे, विजय साने, प्रशांत जाधव, पवन भगुरकर, देवदत्त प्र. जोशी, सुरेश मानकर, अनिल भालेराव, गिरीश पालवे, आशिष नहार, भारती बागूल, पुष्पा शर्मा,  सुजाता करजगीकर, अजिंक्य साने, रोहिणी नायडू, सूरज राठी, संदिप जोशी,  मिलिंद भुमकर, उदय रत्नपारखी, अलका मंडलिक, राम काळे, रतन काळे, सुनिल वाघ, प्रकाश गोले, विजय काळे, प्रकाश दीक्षित, अलका जांभेकर, आनंद गौड, कृष्ण सोनवणे, मनीष रघुवंशी, सचिन कुलकर्णी, बापू शिंनकर, अमित घुगे, हर्षद जाधव, स्नेहा खांदवे, बबलू परदेशी, स्मिता बोडके, सुमन विश्वकर्मा, मोहिनी भगरे, मंगला भंडारी, पवन उगले, संजय केळकर, तुषार जोशी, मंगेश नागरे, हेमंत धात्रक, शोभा जाधव, महेश सदावर्ते, नंदू हिंगमिरे, राजश्री नामपूरकर, सुनील मोहिते, श्रीकांत खांदवे, राजश्री सुरावकर, विजय घोडके, करुणा गायकवाड,अनंत सोनवणे,उदय रत्नपारखी, वसंत उशीर, ऋषिकेश ठाणगांवकर,स्वाति भामरे, हर्षद जाधव, राजीव मोरे, संजय चव्हाण,शशिकांत शेट्टी,गोपाळ खरोटे,प्रशांत राका,परेश बोगाणी,संदीप कासलीवाल,सचिन घोडके, विनायक वासुळकर, गौतम हिरन, मंगेश पगार, राघुवेंद्र जोशी,शरद निकम,चारूहास घोडके,हरीश लोढ़ा,विजय कुलकर्णी,योगेश चौधरी,जगदीश आटवणे, प्रीतमसिंग सेनी,संदीप सोनार,सागर आडगांवकर, गणेश अष्टेकर,राजेश लोढा, आदींसह अनेक पदाधिकारी व  कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.