ylliX - Online Advertising Network

India Post Recruitment 2022 पोस्टात भरती, मिळणार 60 हजार पगार

इंडिया पोस्टमध्ये ग्रुप सी पदांसाठी भरती आहे (India Post Recruitment 2022). या भरतीद्वारे MV मेकॅनिक, MV इलेक्ट्रीशियन, पेंटर, वेल्डर आणि कारपेंटर यांची रिक्त पदे भरली जातील. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांनी त्यांचे अर्ज पोस्टाने पाठवावेत. 17 ऑक्टोबरपर्यंत हे पाठवणं आवश्यक आहे.

एकूण पदं – 7

एमवी मॅकेनिक – 1 पद
एमवी इलेक्ट्रीशियन – 2 पद
पेंटर – 1 पद
वेल्डर – 1 पद
कारपेंटर – 2 पद

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्षे दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

शैक्षणिक पात्रता

ग्रुप सी पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांकडे संबंधित ट्रेडमध्ये आयआयटी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. यासोबतच, एखाद्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेचे 8वी उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि एक वर्षाचा अनुभव असल्यास, तो देखील भरतीसाठी अर्ज करू शकतो. यासोबतच एमपी मेकॅनिक पदांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.

India Post Recruitment 2022

पगार

निवडलेल्या उमेदवारांना 19,900 रुपये ते 63,200 रुपये पगार दिला जाईल.

निवड प्रक्रिया

या पदांवर निवड होण्यासाठी उमेदवारांना ट्रेड टेस्टमधून जावे लागेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. India Post Recruitment 2022
—————————————————-

ndia Post Recruitment 2022 for Group C Posts. This recruitment will fill the vacancies of MV Mechanic, MV Electrician, Painter, Welder and Carpenter. All the candidates who want to apply for these posts should send their applications by post. It must be sent by October 17.

Total Posts – 7

MV Mechanic – 1 Post
MV Electrician – 2 Posts
Painter – 1 post
Welder – 1 post
Carpenter – 2 Posts

age limit

Candidates applying for these posts should be between 18 to 30 years of age. Candidates belonging to reserved category will be given age relaxation as per rules.

Educational Qualification

All the candidates who want to apply for Group C posts must have IIT certificate in relevant trade. Along with this, if a candidate has 8th pass certificate from a recognized institution and one year experience, he can also apply for the recruitment. Along with this driving license is required for MP mechanic posts.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.