GST ला कसे सामोरे जावे यासंदर्भात प्रा.डॉ.हेरंभ गोविलकर यांचे मार्गदर्शन

नाशिक शहर भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीतर्फे GST वर मार्गदर्शन..

 

नाशिक : दि. 26/05/2017 रोजी थोरात हॉल, गंगापूर रोड, नाशिक येथे सायंकाळी 5.00 वाजता भाजपा नाशिक शहरव्यापारी आघाडी तर्फे GST ला कसे सामोरे जावे यासंदर्भात प्रा.डॉ.हेरंभ गोविलकर यांचे मार्गदर्शन ठेवण्यात आले.तसेच लेखक अजय कौवटीकवार व अमित मेाडक यांचे सबका साथ सबका विकास (मोदी सरकारचे यशस्वी 3 वर्षे)पुस्ककाचे प्रकाशन होणार आहे.

                   नाशिक शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी व उदयोजकांनी GST  मार्गदर्शनाचा  लाभ घ्यावा असे आवहान नाशिक जिल्हयाचे मा. पालकमंत्री गिरीशजी महाजन, शहराध्यक्ष आ.बाळासाहेब सानप, आ.देवयानी फरांदे, आ.सीमा हिरे, आ. अपूर्व हिरे, डॉ. राहुल आहेर,  महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, प्रदेश उपाध्यक्ष  वसंतगिते, सुनील बागुल, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, प्रा. सुहास फरांदे, विजय साने, प्रशांत जाधव, काशिनाथ शिलेदार, संभाजी मोरुस्कर, पवन भगुरकर, रोहिणी नायडू, मयुर सराफ, विजय बिरारी, सुनिल वाघ प्रदीप पेशकार, आशिष नहार, ,सुरज राठी प्रतिक नादुर्डीकर, हरीष लोढा, संदीप जोशी, कृष्णा सोनवणे, मनिष रघुवंशी, विनोद पहाडे, राघवेंद्र जोशी, गौतम हिरण, परेश बोगाणी, शशिकांत शेट्टी, गोपाल खरोटे, प्रशांत राका, संदीप कासलीवाल, सचिन घोडके, विनाय वासुळकर, मंगेश पगार, शरद निकम, जगदीश आठवले तरी या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त व्यापारी व उदयोजकांनी सहभाग घ्यावा. असे आवहान भारतीय जनता पार्टी व्यापार आघाडी तर्फे करण्यात येत आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.