ylliX - Online Advertising Network

TRP वाढवला या हॉट मराठी अभिनेत्रीने : माझ्या नवऱ्याची बायको (फोटो फिचर )

एक मराठी सिरीयल सुरु आहेत. तिचे नाव आहे माझ्या नवऱ्याची बायको. यामध्ये मुख्य अभिनेत्याचे पर स्त्री सोबत अफेअर सुरु आहे. आय सिरीयल ला टी आरपी आहे असे म्हणत होते. यामध्ये नेमका टी आर पी कसा काय मिळतोय याचे उत्तर तरी अजून सापडले नाहीत. एक तर ज्याची लफडी आहेत बाहेर ते पुरुष पाहत असतील, किंवा ज्यांना लफडी नाहीत ते पाहत असतील किवा माझा नवरा लफडी करत नाही म्हणून घरातील बायका ही अर्थहीन सिरीयल पाहत असतील असो.

मिरा जगन्नाथ

मात्र या पडलेल्या सिरीयल मध्ये पुन्हा एकदा कथानक सोडून जबरदस्त तडका बसला आहे. यामध्ये मराठीतील एक नवोदित सुंदर आणि हॉट अशी अभिनेत्री दाखल झाली आहे. यामध्ये मदनाचा पुतळा असलेल्या मुख्य अभिनेता गुरु वर ती फिदा आहे असे दाखवले आहे. मात्र तिची एन्ट्री होताच तिच्या बातम्या सर्वत्र झळकल्या आहेत. तिचे नाव आहे मिरा जगन्नाथ.गुरुनाथ, राधिका आणि शनायाची जुगलबंदी आहे.

संजना असे या व्यक्तीरेखेचे नाव असून ही भूमिका मीरा जगन्नाथ हिने साकारली आहे.खरंतर संजनाच्या एंट्रीनंतर मालिकेला आता अधिक रंजक वळण मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण संजनाची एंट्री होताच पत्नी राधिकाला सोडून शनायावर लट्टु झालेला गॅरी संजनाला पाहताच तिच्यावर फिदा झाल्याचे पाहायला मिळत आहे.

या मालिकेने त्यांचे 400 एपिसोड्स पूर्ण केले आहेत.घरवाली आणि बाहरवाली अशा दोघींच्या कचाट्यात सापडलेल्या गुरुनाथची धम्माल रसिकांनी गेल्या वर्षभरात सहन करत आहेत. आता नवीन सुंदर अभिनेत्री काही दिवस तरी ही मालिका वाचवेल असे दिसते आहे.

पहा तिचे सर्व फोटो : 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.