ylliX - Online Advertising Network

Govt Job Search नोकरी शोधा संपूर्ण माहिती

लाखाहून अधिक संधींची माहिती देणार्‍या नोकरी शोधामध्ये आज पहा हजाराहून अधिक संधी!!!Govt Job Search

महाराष्ट्रात सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी ८२८ जागांची भरती

राज्य राखीव पोलीस बल, गट १, पुणे – ७४ जागा राज्य राखीव पोलीस बल, गट २, पुणे – २९ जागा राज्य राखीव पोलीस बल, गट ४, नागपूर – ११७ जागा राज्य राखीव पोलीस बल, गट ५, दौंड – ५७ जागा राज्य राखीव पोलीस बल, गट ७, दौंड – ४३ जागा राज्य राखीव पोलीस बल, गट ११, नवी मुंबई – २७ जागा राज्य राखीव पोलीस बल, गट १४, औरंगाबाद – १७ जागा राज्य राखीव पोलीस बल, गट १५, गोंदिया – ३८ जागा राज्य राखीव पोलीस बल, गट १८, उदेगाव, जिल्हा अकोला – १७६ जागा राज्य राखीव पोलीस बल, गट १९, हातनूर-वरणगांव, जिल्हा जळगांव – २५० जागा  शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण वयोमर्यादा – २५ वर्षांपर्यंत (मागासवर्गीयांना सवलत) अर्ज करण्याची अंतिम तारीख – २२ डिसेंबर २०१९ अधिक माहितीसाठी – http://bit.ly/34FzAcR अर्ज करण्यासाठी – http://bit.ly/2L7zcMM

महाराष्ट्रात पोलीस शिपाई चालक पदासाठी १०१९ पदांची भरती

पोलीस आयुक्तालय, बृहन्मुंबई – १५६ जागापोलीस आयुक्तालय, ठाणे शहर – ११६ जागापोलीस आयुक्तालय, नागपूर शहर – ८७ जागापोलीस आयुक्तालय, नवी मुंबई – १०३ जागापोलीस आयुक्तालय, अमरावती शहर – १९ जागापोलीस आयुक्तालय, औरंगाबाद शहर – २४ जागापोलीस आयुक्तालय, लोहमार्ग मुंबई – १८ जागापोलीस अधीक्षक कार्यालय, रायगड – २७ जागापोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदूर्ग – २० जागापोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी – ४४ जागापोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली – ७७ जागापोलीस अधीक्षक कार्यालय, सोलापूर ग्रा. – ४१ जागापोलीस अधीक्षक कार्यालय, जालना – २५ जागापोलीस अधीक्षक कार्यालय, बीड – ३६ जागापोलीस अधीक्षक कार्यालय, उस्मानाबाद – ३३ जागापोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर – ६ जागापोलीस अधीक्षक कार्यालय, नागपूर ग्रा. – २८ जागापोलीस अधीक्षक कार्यालय, भंडारा – ३६ जागापोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा – ३७ जागापोलीस अधीक्षक कार्यालय, अकोला – ३४ जागापोलीस अधीक्षक कार्यालय, बुलढाणा – ५२ जागा
शैक्षणिक पात्रता  १२ वी उत्तीर्ण
वयोमर्यादा  २८ वर्षांपर्यंत (मागासवर्गीयांना सवलत)
अर्ज करण्याची अंतिम तारीख  २२ डिसेंबर २०१९
अधिक माहितीसाठी  http://bit.ly/33FiQRG
अर्ज करण्यासाठी – http://bit.ly/2L7zcMM  

भारतीय नौदलामध्ये 400 पदांची भरती

पदाचे नाव
१. शेफ
२. स्ट‍िवर्ड
३. हायजिनिस्ट

शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण

वयोमर्यादा – १ ऑक्टोबर २००० ते ३० सप्टेंबर २००३ दरम्यान जन्म झालेले उमेदवार पात्र

आवेदनाची अंतिम तारीख – २८ नोव्हेंबर २०१९000

सीबीएसई मध्ये विविध ३५७ पदांची भरती

सहाय्यक सचिव – १४ पदे
शैक्षणिक पात्रता – पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ४० वर्षे

सहाय्यक सचिव माहिती तंत्रज्ञान – ७ पदे
शैक्षणिक पात्रता – अभियांत्रिकी पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ४० वर्षे

विश्लेषक – १४ पदे
शैक्षणिक पात्रता – अभियांत्रिकी पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ३५ वर्षे

कनिष्ठ हिंदी अनुवादक – ८ पदे
शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ३० वर्षे

वरिष्ठ सहाय्यक – ६० पदे
शैक्षणिक पात्रता –पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ३० वर्षे

लघुलेखक – २५ पदे
शैक्षणिक पात्रता – पदवी, डिक्टेशन – १० मिनीट @ ८० शब्द प्रति मिनीट, ट्रान्सस्किपशन संगणकावर ५० एमटीएस (इंग्रजी), ६५ एमटीएस (हिंदी).
वयोमर्यादा – २७ वर्षे

लेखा अधिकारी – ६ पदे
शैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ३० वर्षे

कनिष्ठ सहाय्यक – २०४ पदे
शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण, संगणकावर ३५ शब्द प्रति मिनीट (इंग्रजी) किंवा ३० शब्द प्रति मिनीट (हिंदी)
वयोमर्यादा – २७ वर्षे

कनिष्ठ लेखा अधिकारी – १९ पदे
शैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – २७ वर्षे

आवेदनाची अंतिम तारीख – १६ डिसेंबर २०१९

अधिक माहितीसाठी – http://bit.ly/333z1bq

अर्ज करण्यासाठी – http://bit.ly/2QCbcF4
000

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडमध्ये विविध ३२ पदांची भरती

वरीष्ठ विपणन अधिकारी (कंत्राटी, मुंबई करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – एमबीए किंवा तत्सम पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ४२ वर्षे

विपणन अधिकारी (कंत्राटी, मुंबई करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – एमबीए किंवा तत्सम पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ३५ वर्षे

कार्यकारी अभियंता (स्थापत्य) (नागपूर करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – स्थापत्य शाखेची अभियांत्रिकी पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ४५ वर्षे

सहायक अग्निशमन अधिकारी (कंत्राटी) – १ पद
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ४५ वर्षे

फायर आणि सेफ्टी सुपरवाइजर (कंत्राटी, शिर्डी करिता)– ४ पदे
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ४० वर्षे

लेखा लिप‍िक (नागपूर करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – २८ वर्षे

लघुलेखक नि लिपिक (शिर्डी करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ३० वर्षे

ऑपरेशन लिपिक (शिर्डी करिता) – २ पदे
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी-इंग्रजी टंकलेखन
वयोमर्यादा – ३० वर्षे

फायर ऑपरेटर (कंत्राटी, शिर्डी करिता) – १३ पदे
शैक्षणिक पात्रता – १२ वी (किमान ५० टक्के गुण) आणि अनुभव
वयोमर्यादा – ३० वर्षे

वाहन चालक (कंत्राटी, शिर्डी करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण, वाहन परवाना आणि अनुभव
वयोमर्यादा – ३० वर्षे

उपजिल्हाधिकारी (कंत्राटी, पुणे करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ६० वर्षे

नायब तहसीलदार (कंत्राटी, पुणे करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ६० वर्षे

वरिष्ठ लिपिक/मंडळ अधिकारी (कंत्राटी, पुणे करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ६० वर्षे

तलाठी (कंत्राटी, पुणे करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ६० वर्षे

लघुलेखक (कंत्राटी, पुणे करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, मराठी-इंग्रजी टंकलेखन व लघुलेखन आणि अनुभव
वयोमर्यादा – ६० वर्षे

लिपिक टंकलेखक (कंत्राटी, पुणे करिता) – १
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी-इंग्रजी टंकलेखन
वयोमर्यादा – ६० वर्षे

आवेदनाची अंतिम तारीख – ३० नोव्हेंबर २०१९

आवेदन पाठविण्याचा पत्ता – उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लि., ८ वा मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर – १, कफ परेड, मुंबई – ४०० ००५.

अधिक माहितीसाठी – http://bit.ly/2QDpDZr

00

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र
मर्यादित मध्ये सुरक्षा अधिकारी पदाची भरती

सुरक्षा अधिकारी – १ पद
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ४५ वर्षे

आवेदनाची अंतिम तारीख – २८ नोव्हेंबर २०१९ (सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी – http://bit.ly/2r9fusX000

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता पदाची भरती

कनिष्ठ अभियंता – एकुण पदे ५

शैक्षणिक पात्रता – स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी आणि अनुभव

वयोमर्यादा – ३३ वर्षे

आवेदनाची अंतिम तारीख – २८ नोव्हेंबर २०१९ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

000

आयआयपीएस मुंबई येथे विविध पदांची भरती
प्राध्यापक – १
शैक्षणिक पात्रता – पीएचडी आणि अनुभव
वयोमर्यादा – ५० वर्षे
अधिक माहितीसाठी – http://bit.ly/2O2MzzM

सहाय्यक निबंधक – १
शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ४५ वर्षे
अधिक माहितीसाठी – http://bit.ly/2O0URrW

टेलिफोन ऑपरेटर – १
शैक्षणिक पात्रता – १० वी आणि अनुभव
वयोमर्यादा – ३० वर्षे
अधिक माहितीसाठी – http://bit.ly/37m17BS

आवेदनाची अंतिम तारीख – ६ जानेवारी २०२०
अर्ज करण्यासाठी – http://bit.ly/340Lvlx

000

भाभा अणु संशोधन केंद्रात ९२ विविध पदांची भरती

१. सहाय्यक सुरक्षा अधिकारी- पदे १९

शैक्षणिक पात्रता – 
पदवीधर आणि अनुभव

वयोमर्यादा- 
१८ ते २७ वर्षे (मागासवर्गीयांना सवलत)

२. सुरक्षा रक्षक- 
पदे ७३

शैक्षणिक पात्रता- 
१० वी

वयोमर्यादा- 
१८ ते २७ वर्षे (मागासवर्गीयांना सवलत)

आवेदनाची अंतिम तारीख- 
६ डिसेंबर २०१९

अधिक माहितीसाठी- 
http://bit.ly/2XkeIVI

अर्ज करण्यासाठी – 
http://bit.ly/2KHhYWr

ठाणे महानगरपालिकेत डेटा एन्टी ऑपरेटर आणि
कार्यालयीन सहायक पदांची भरती
डेटा एन्ट्री ऑपरेटर/क्लर्क – १० पदे
शैक्षणिक पात्रता –
 पदवीधर आणि अनुभव असल्यास प्राधान्य

कार्यालयीन सहाय्यक –५ पदे
शैक्षणिक पात्रता – 
१२ वी उत्तीर्ण तसेच झेरॉक्स, फॅक्स आणि ईमेल बाबतचे ज्ञान आणि अनुभव असल्यास प्राधान्य

वयोमर्यादा – कमाल ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांकरिता ४३ वर्षे)

मुलाखतीचा दिनांक – २२ नोव्हेंबर २०१९ (सकाळी ११ वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी –http://bit.ly/32LQ55v

000

बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदाची भरती


सहाय्यक वैद्यकीय अधिकारी – १३६ पदे

शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आदींच्या अधिक माहितीसाठी
http://bit.ly/33Mdk0H

आवेदनाची अंतिम तारीख – 
२५ नोव्हेंबर २०१९ (सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत)
000नवी मुंबई पोलीस विधी अधिकारी पदांची भरती

विधी अधिकारी (गट ब) – १ पद
शैक्षणिक पात्रता – विधी पदवीधर, सनदधारक व अनुभव
वयोमर्यादा – ६० वर्षे

विधी अधिकारी –  ४ पदे
शैक्षणिक पात्रता – 
विधी पदवीधर, सनदधारक व अनुभव
वयोमर्यादा – ६० वर्षे

आवेदनाची अंतिम तारीख – ३० नोव्हेंबर २०१९ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी –http://bit.ly/2X9UeiC

अर्ज करण्यासाठी –http://bit.ly/33JvNeo000पालघर जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत विविध पदांची भरती

कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी – प्रतिक्षा यादीकरिता
शैक्षणिक पात्रता –
 एमबीए, एम पदव्युत्तर पदवीधारक व अनुभव

कंत्राटी तांत्रिक सहाय्यक – प्रतिक्षा यादीकरिता
शैक्षणिक पात्रता – 
स्थापत्य अभियंता (पदविका)/कृषी अभियांत्रिकी पदवीधारक/कृषी पदवीधारक/ वनपरिक्षेत्रातील पदवीधारक व अनुभव

आवेदनाची अंतिम तारीख – २२ नोव्हेंबर २०१९ (सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी –http://bit.ly/370mBo1

अर्ज करण्यासाठी –http://bit.ly/33NIZPf

000
ठाणे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागात १२० पदे

१. कनिष्ठ अभियंता (नागरी, यांत्रिकी, विद्युत) –१४ पदे
शैक्षणिक पात्रता –
 अभियांत्रिकी पदवी आणि अनुभव

२. स्थळपर्यवेक्षक (नागरी, यांत्रिकी, विद्युत) –१६ पदे
शैक्षणिक पात्रता –
 अभियांत्रिकी पदविका आणि अनुभव

३. कामगार (बिगारी) – एकुण पदे – ९०
शैक्षणिक पात्रता –
 १० वी, अनुभव आणि संगणकाचे ज्ञान

मुलाखत दिनांक – २६ नोव्हेंबर (सकाळी ११ वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी –http://bit.ly/2NOfExt

000
आयबीपीएस मध्ये विविध ११६३ पदे

१. आयटी अधिकारी – ७६ पदे
शैक्षणिक पात्रता – 
अभियांत्रिकी पदवी, पदव्युत्तर पदवी

२. कृषी क्षेत्र अधिकारी – ६७० पदे
शैक्षणिक पात्रता – 
पदवीधर

३. राजभाषा अधिकारी – २७ पदे
शैक्षणिक पात्रता –
 पदव्युत्तर पदवी

४. लॉ ऑफिसर – ६० पदे
शैक्षणिक पात्रता –
 विधी पदवी

५. एचआर/पर्सनल अधिकारी – 20 पदे
शैक्षणिक पात्रता – 
पदवीधर

६. मार्केटिंग अधिकारी – ३१० पदे
शैक्षणिक पात्रता –
 पदवीधर

वयोमर्यादा – ०१ नोव्हेंबर २०१९ रोजी २० ते ३० वर्षे (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती उमेदवार: ०५ वर्षे सूट, इतर मागास वर्गीय उमदेवार : ०३ वर्षे सूट]

आवेदनाची अंतिम तारीख – २६ नोव्हेंबर २०१९

अधिक माहितीसाठी –http://bit.ly/33nKdRd

अर्ज करण्यासाठी –http://bit.ly/2NLXOv2

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.