बेजबादार पालक, मुलीने गिळले नाणे गमवला जीव

नाशिक : दुर्दैवी प्रकार घडला आहे. एका चार वर्षीय मुलीने १० रु. नाणे गिळले त्यात तिच्यावर उपचार सुरु असतांना तिचा मृत्यू झाला आहे.  नाशिकच्या शिंदे पळसे येथील चांदगिरी गावात घडली आहे.मयत मुलीचे नाव  शालिनी हांडगे अस आहे.नाशिक जिल्ह्यातील शिंदे पळसेजवळील चांदगिरी गावात राहणाऱ्या शालिनीने  काल रविवार दुपारी खेळता-खेळता दहा रुपयाचं नाणं गिळलं होत. मात्र या नंतर रात्री नेहमी प्रमाणे शालिनी झोपी गेली होती. मात्र तिला रात्री श्वसनाचा मोठा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे तिला लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल होते.

girl swallow ten rupees coin lost life
Ten Rupees coin

girl swallow ten rupees coin lost life  तेव्हा तिने  त्यावेळी तिने नाणं गिळल्याचं उघड झाले होते.शालिनीवर रुग्णालयात उपचारही सुरु करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला. पण उपचारात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. मात्र पालकांनी वेळीच काळजी घेतली असती तर हा दुर्दैवी प्रकार घडला नसता. एका चुकीमुळे निर्दोष मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे.A four-year-old girl died after accidentally swallowing a ten rupee coin in Chandgiri locality in the city today morning, police said.Shalini Handge (4), the girl, demanded something to eat; her mother gave her a ten ruppe coin and asked her to buy something from a nearby shop, said P R Dhokane, in-charge, Nashik Road police station.

follow us on facebook like our page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.