नाशिक : फुकटचे आमिष आणि लालच कसे नुकसान करते याचा प्रकार समोर आला आहे. मात्र संताप होणारी घटना उपनगर भागात घडली आहे.भाडेतत्ववार राहत असलेल्या विवाहितेला तो फ्लॅट नावावर करण्याचे आमिष दाखवत दोघांनी तिच्यावर आळीपाळीने असे चार वर्ष बलात्कार केला आहे. दसक स्टॉप जेलरोड येथे घटना घडली आहे. free flat two rapes married woman four years upnagar nashik
फ्लॅट नावावर करण्याचे आमिष दाखवत विवाहितेवर चार वर्षांपासून दोघांनी अनेक वेळा आत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुला जर हा राहता फ्लॅट फुकट हवा असेल तर आम्हाला खुश कर तुझ्या नावावर हा फ्लॅट आम्ही करतो असे सांगत आमिष दाखवत, सोसायटीच्या सात मालकांपैकी संशयित बाबूराव पाळदे आणि विश्वास भोर यांनी तिच्यावर चार वर्षे अत्याचार केला. तसेच, पती आणि मुलांना सांगण्याची धमकी देऊन बदनामी करू, असा दम दिला होता. free flat two rapes married woman four years upnagar nashik
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2014 मध्ये पीडिता एका सोसायटीमध्ये भाडेकरारावर राहत होती. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाराची गंभीर दखल घेत संशियितांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.
free flat two rapes married woman four years upnagar nashik
आमच्या सोबत जाहिरात करा लाखो नागरिकांन पर्यंत पोहोचा !
Connect with Us on Whats App : 8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).
Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb
Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb
Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/
आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !
Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com