ylliX - Online Advertising Network

महापौर निवडणूक : उमेदवार ९ मार्चला भरणार अर्ज

नाशिक महापालिकेतील महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी ९ मार्च रोजी भाजपा तर्फे उमेदवार अर्ज भरणार आहेत. यामध्ये जेष्ठ नगरसेविका रंजना भानसी आणि उपमहापौर पदाकरिता प्रथमेश गीते अर्ज भरणार आहे. भाजपा चे ६६ नगरसेवक निवडणून आले असून या दोघांची निवड निश्चित आहे. तर मुंबईत भाजपाने शिवसेनेला पाठींबा दिला तसेच नाशिक मध्ये शिवसेना ३५ नगरसेवक त्यांचा पाठींबा देतील असे चित्र आहे. महापौर औपचारिक निवडणूक १४ मार्च रोजी होनर आहे.तर काँग्रेसच्या गटनेते पदी शाहू खैरे,राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेते पदी गजानन शेलार तर मनसेच्या गटनेते पदी सलीम शेख यांची नियुक्ती झाली आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.