Find Jobs नोकरी शोधात आहात , सरकारी नोकरी जाहिराती

भारतीय नौदलामध्ये 400 पदांची भरती Find Jobs

पदाचे नाव
१. शेफ
२. स्ट‍िवर्ड
३. हायजिनिस्ट

शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण

वयोमर्यादा – १ ऑक्टोबर २००० ते ३० सप्टेंबर २००३ दरम्यान जन्म झालेले उमेदवार पात्र

आवेदनाची अंतिम तारीख – २८ नोव्हेंबर २०१९000

सीबीएसई मध्ये विविध ३५७ पदांची भरती

सहाय्यक सचिव – १४ पदे
शैक्षणिक पात्रता – पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ४० वर्षे

सहाय्यक सचिव माहिती तंत्रज्ञान – ७ पदे
शैक्षणिक पात्रता – अभियांत्रिकी पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ४० वर्षे

विश्लेषक – १४ पदे
शैक्षणिक पात्रता – अभियांत्रिकी पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ३५ वर्षे

कनिष्ठ हिंदी अनुवादक – ८ पदे
शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ३० वर्षे

वरिष्ठ सहाय्यक – ६० पदे
शैक्षणिक पात्रता –पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ३० वर्षे

लघुलेखक – २५ पदे
शैक्षणिक पात्रता – पदवी, डिक्टेशन – १० मिनीट @ ८० शब्द प्रति मिनीट, ट्रान्सस्किपशन संगणकावर ५० एमटीएस (इंग्रजी), ६५ एमटीएस (हिंदी).
वयोमर्यादा – २७ वर्षे

लेखा अधिकारी – ६ पदे
शैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ३० वर्षे

कनिष्ठ सहाय्यक – २०४ पदे
शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण, संगणकावर ३५ शब्द प्रति मिनीट (इंग्रजी) किंवा ३० शब्द प्रति मिनीट (हिंदी)
वयोमर्यादा – २७ वर्षे

कनिष्ठ लेखा अधिकारी – १९ पदे
शैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – २७ वर्षे

आवेदनाची अंतिम तारीख – १६ डिसेंबर २०१९

अधिक माहितीसाठी – http://bit.ly/333z1bq

अर्ज करण्यासाठी – http://bit.ly/2QCbcF4
000

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडमध्ये विविध ३२ पदांची भरती

वरीष्ठ विपणन अधिकारी (कंत्राटी, मुंबई करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – एमबीए किंवा तत्सम पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ४२ वर्षे

विपणन अधिकारी (कंत्राटी, मुंबई करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – एमबीए किंवा तत्सम पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ३५ वर्षे

कार्यकारी अभियंता (स्थापत्य) (नागपूर करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – स्थापत्य शाखेची अभियांत्रिकी पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ४५ वर्षे

सहायक अग्निशमन अधिकारी (कंत्राटी) – १ पद
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ४५ वर्षे

फायर आणि सेफ्टी सुपरवाइजर (कंत्राटी, शिर्डी करिता)– ४ पदे
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ४० वर्षे

लेखा लिप‍िक (नागपूर करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – २८ वर्षे

लघुलेखक नि लिपिक (शिर्डी करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ३० वर्षे

ऑपरेशन लिपिक (शिर्डी करिता) – २ पदे
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी-इंग्रजी टंकलेखन
वयोमर्यादा – ३० वर्षे

फायर ऑपरेटर (कंत्राटी, शिर्डी करिता) – १३ पदे
शैक्षणिक पात्रता – १२ वी (किमान ५० टक्के गुण) आणि अनुभव
वयोमर्यादा – ३० वर्षे

वाहन चालक (कंत्राटी, शिर्डी करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण, वाहन परवाना आणि अनुभव
वयोमर्यादा – ३० वर्षे

उपजिल्हाधिकारी (कंत्राटी, पुणे करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ६० वर्षे

नायब तहसीलदार (कंत्राटी, पुणे करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ६० वर्षे

वरिष्ठ लिपिक/मंडळ अधिकारी (कंत्राटी, पुणे करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ६० वर्षे

तलाठी (कंत्राटी, पुणे करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ६० वर्षे

लघुलेखक (कंत्राटी, पुणे करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, मराठी-इंग्रजी टंकलेखन व लघुलेखन आणि अनुभव
वयोमर्यादा – ६० वर्षे

लिपिक टंकलेखक (कंत्राटी, पुणे करिता) – १
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी-इंग्रजी टंकलेखन
वयोमर्यादा – ६० वर्षे

आवेदनाची अंतिम तारीख – ३० नोव्हेंबर २०१९

आवेदन पाठविण्याचा पत्ता – उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लि., ८ वा मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर – १, कफ परेड, मुंबई – ४०० ००५.

अधिक माहितीसाठी – http://bit.ly/2QDpDZr

000

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र
मर्यादित मध्ये सुरक्षा अधिकारी पदाची भरती

सुरक्षा अधिकारी – १ पद
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ४५ वर्षे

आवेदनाची अंतिम तारीख – २८ नोव्हेंबर २०१९ (सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी – http://bit.ly/2r9fusX000

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता पदाची भरती

कनिष्ठ अभियंता – एकुण पदे ५

शैक्षणिक पात्रता – स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी आणि अनुभव

वयोमर्यादा – ३३ वर्षे

आवेदनाची अंतिम तारीख – २८ नोव्हेंबर २०१९ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

000

आयआयपीएस मुंबई येथे विविध पदांची भरती
प्राध्यापक – १
शैक्षणिक पात्रता – पीएचडी आणि अनुभव
वयोमर्यादा – ५० वर्षे
अधिक माहितीसाठी – http://bit.ly/2O2MzzM

सहाय्यक निबंधक – १
शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ४५ वर्षे
अधिक माहितीसाठी – http://bit.ly/2O0URrW

टेलिफोन ऑपरेटर – १
शैक्षणिक पात्रता – १० वी आणि अनुभव
वयोमर्यादा – ३० वर्षे
अधिक माहितीसाठी – http://bit.ly/37m17BS

आवेदनाची अंतिम तारीख – ६ जानेवारी २०२०
अर्ज करण्यासाठी – http://bit.ly/340Lvlx

000

भाभा अणु संशोधन केंद्रात ९२ विविध पदांची भरती

१. सहाय्यक सुरक्षा अधिकारी- पदे १९

शैक्षणिक पात्रता – 
पदवीधर आणि अनुभव

वयोमर्यादा- 
१८ ते २७ वर्षे (मागासवर्गीयांना सवलत)

२. सुरक्षा रक्षक- 
पदे ७३

शैक्षणिक पात्रता- 
१० वी

वयोमर्यादा- 
१८ ते २७ वर्षे (मागासवर्गीयांना सवलत)

आवेदनाची अंतिम तारीख- 
६ डिसेंबर २०१९

अधिक माहितीसाठी- 
http://bit.ly/2XkeIVI

अर्ज करण्यासाठी – 
http://bit.ly/2KHhYWr

ठाणे महानगरपालिकेत डेटा एन्टी ऑपरेटर आणि
कार्यालयीन सहायक पदांची भरती
डेटा एन्ट्री ऑपरेटर/क्लर्क – १० पदे
शैक्षणिक पात्रता –
 पदवीधर आणि अनुभव असल्यास प्राधान्य

कार्यालयीन सहाय्यक –५ पदे
शैक्षणिक पात्रता – 
१२ वी उत्तीर्ण तसेच झेरॉक्स, फॅक्स आणि ईमेल बाबतचे ज्ञान आणि अनुभव असल्यास प्राधान्य

वयोमर्यादा – कमाल ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांकरिता ४३ वर्षे)

मुलाखतीचा दिनांक – २२ नोव्हेंबर २०१९ (सकाळी ११ वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी –http://bit.ly/32LQ55v

000बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदाची भरती

सहाय्यक वैद्यकीय अधिकारी – १३६ पदे

शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आदींच्या अधिक माहितीसाठी
http://bit.ly/33Mdk0H

आवेदनाची अंतिम तारीख – 
२५ नोव्हेंबर २०१९ (सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत)
000
नवी मुंबई पोलीस विधी अधिकारी पदांची भरती

विधी अधिकारी (गट ब) – १ पद
शैक्षणिक पात्रता – विधी पदवीधर, सनदधारक व अनुभव
वयोमर्यादा – ६० वर्षे

विधी अधिकारी –  ४ पदे
शैक्षणिक पात्रता – 
विधी पदवीधर, सनदधारक व अनुभव
वयोमर्यादा – ६० वर्षे

आवेदनाची अंतिम तारीख – ३० नोव्हेंबर २०१९ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी –http://bit.ly/2X9UeiC

अर्ज करण्यासाठी –http://bit.ly/33JvNeo000पालघर जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत विविध पदांची भरती

कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी – प्रतिक्षा यादीकरिता
शैक्षणिक पात्रता –
 एमबीए, एम पदव्युत्तर पदवीधारक व अनुभव

कंत्राटी तांत्रिक सहाय्यक – प्रतिक्षा यादीकरिता
शैक्षणिक पात्रता – 
स्थापत्य अभियंता (पदविका)/कृषी अभियांत्रिकी पदवीधारक/कृषी पदवीधारक/ वनपरिक्षेत्रातील पदवीधारक व अनुभव

आवेदनाची अंतिम तारीख – २२ नोव्हेंबर २०१९ (सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी –http://bit.ly/370mBo1

अर्ज करण्यासाठी –http://bit.ly/33NIZPf

000
ठाणे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागात १२० पदे
१. कनिष्ठ अभियंता (नागरी, यांत्रिकी, विद्युत) –१४ पदे
शैक्षणिक पात्रता –
 अभियांत्रिकी पदवी आणि अनुभव

२. स्थळपर्यवेक्षक (नागरी, यांत्रिकी, विद्युत) –१६ पदे
शैक्षणिक पात्रता –
 अभियांत्रिकी पदविका आणि अनुभव

३. कामगार (बिगारी) – एकुण पदे – ९०
शैक्षणिक पात्रता –
 १० वी, अनुभव आणि संगणकाचे ज्ञान

मुलाखत दिनांक – २६ नोव्हेंबर (सकाळी ११ वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी –http://bit.ly/2NOfExt

000

आयबीपीएस मध्ये विविध ११६३ पदे

१. आयटी अधिकारी – ७६ पदे
शैक्षणिक पात्रता – 
अभियांत्रिकी पदवी, पदव्युत्तर पदवी

२. कृषी क्षेत्र अधिकारी – ६७० पदे
शैक्षणिक पात्रता – 
पदवीधर

३. राजभाषा अधिकारी – २७ पदे
शैक्षणिक पात्रता –
 पदव्युत्तर पदवी

४. लॉ ऑफिसर – ६० पदे
शैक्षणिक पात्रता –
 विधी पदवी

५. एचआर/पर्सनल अधिकारी – 20 पदे
शैक्षणिक पात्रता – 
पदवीधर

६. मार्केटिंग अधिकारी – ३१० पदे
शैक्षणिक पात्रता –
 पदवीधर

वयोमर्यादा – ०१ नोव्हेंबर २०१९ रोजी २० ते ३० वर्षे (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती उमेदवार: ०५ वर्षे सूट, इतर मागास वर्गीय उमदेवार : ०३ वर्षे सूट]

आवेदनाची अंतिम तारीख – २६ नोव्हेंबर २०१९

अधिक माहितीसाठी –http://bit.ly/33nKdRd

अर्ज करण्यासाठी –http://bit.ly/2NLXOv2

0 0 0
रोजगारासंदर्भात आता हेल्‍पलाईन
सर्वंकष ई- प्रशासन प्रणाली प्रकल्‍पांतर्गत विकसित केलेल्‍या www.maharojgar.gov.in या वेबपोर्टलव्‍दारे लाभार्थी घटक उमेदवार, नियोक्‍ते, प्रशिक्षण संस्‍था, शासनाची विविध कार्यालये, शासनाच्‍या स्‍वयंरोजगार योजना राबविणारी महामंडळे, सेवा पुरविणारे व सेवा घेणारे इ. लाभार्थी घटक यांना रोजगार, स्‍वयंरोजगार, व प्रशिक्षणाबाबतच्‍या विविध सेवा सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेल्‍या आहे. सदर लाभार्थी घटकांना या सेवाचा लाभ घेताना काही अडचणी असल्‍यास त्‍यांचे निराकरण व त्‍यांना सहाय्य करण्‍यासाठी नविन हेल्‍पलाईन क्रमांक – 18602330133 दिनांक 27 ऑक्‍टोबर 2015 पासून सोमवार ते शनिवार (दुसरा व चौथा शनिवार आणि सार्वजनिक सुट्या वगळून) सकाळी 10 ते सांयकाळी 6 वाजेपर्यंत कार्यान्वित करण्‍यात आला आहे.
Find Jobs

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.