ylliX - Online Advertising Network

Johnson & Johnson जॉन्सन ॲण्ड जॉन्सन लिमिटेड कंपनीला १६ लाखांचा दंड

ग्राहकांची दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध केल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाने मे जॉन्सन ॲण्ड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला १६ लाखांचा दंड ठोठावला आहे. या कंपनीने अन्न या वर्गवारीत मोडणाऱ्या ‘ओआरएसएल’ पेयांची जाहिरात केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या कंपनीने, ओआरएसएल-रिहायड्रेट,  ओआरएसएल-रेडी तो ड्रिंक इलेट्रोलाइट सोल्युशन,  ओआरएसएल-प्लस ए रेडी टू  ड्रिंक इलेट्रोलाइट सोल्युशन, ओआरएसएल-एफओएस रेडी टू ड्रिंक इलेट्रोलाइट सोल्युशन या चार अन्नपदार्थांची (पेयांची) विविध आजारांच्या उपचारांसाठी आवश्यकता असल्याची जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीच्या अनुषंगाने अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद कांडेलकर यांनी कंपनीस नोटीस देऊन सखोल चौकशी केली. चौकशीअंती प्रत्येक प्रकरणनिहाय चार लाखांचा असा एकूण १६ लाखांचा दंड ठोठावला.Johnson & Johnson

‘दिशाभूल कराल तरी कारवाई होईल’
कायद्यातील तरतुदीकडे दुर्लक्ष करून दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करणाऱ्या अन्न व्यावसायिक विरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी दिला आहे.

Johnson & Johnson

The Mumbai division of Food and Drugs Authority (FDA) has fined personal care products giant Johnson & Johnson 16 lakh for falsely advertising its ORSL brand as an immunity boosting medicine. The fruit drink was being positioned as a drug despite being a food item, the FDA said.

Under the ORSL brand, the company manufactures several fruit-flavoured drinks. However, the name and the marketing of the products was done to position them as oral rehydration salts (ORS) used to treat dehydration, especially due to diarrhoea. The products in question—ORSL, ORSL Plus, ORSL Rehydrate, ORSL FOS—have been fined 4 lakh each.

A public interest litigation (PIL) petition was filed in the Delhi high court last year, which alleged that the drinks were being marketed as a medication even though it was not made in accordance with the World Health Organisation’s (WHO) formulation of ORS. The court had directed the petitioner to approach the FDA over the matter.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.