शहरात शेअर्स मार्केटमध्ये झालेला 25 लाखांचा तोटा भरून काढण्यासाठी पाच वर्षापूर्वी ज्या बांधकाम व्यावसायिकांकडे कामास होता, त्याच्याकडे कामगाराने ईडीची धमकी देत ५० लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आला आहे.ED nashik
याबाबत माहिती अशी बांधकाम व्यावसायिक समीर सोनवणे (रा. महात्मा नगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पाच वर्षापूर्वी त्यांच्या कार्यालयात संशयित मारोती रमेश खोसरे (रा. धृवनगर, सातपूर) हा बांधकाम ठिकाणी सुपरवायझर म्हणून काम करत होता. याने ईडीकडे तुमच्या मालमत्तेची तक्रार करेल अशी धमकी देत त्यांच्याकडे 50 लाखांची मागणी केली होती.
यानंतर व्यावसायिकाचे मित्र रमाकांत डोंगरे यांना फोन करुन संशयित मारोतीने माझ्याकडे तुमचे मित्र समीर सोनवणे यांचा महत्वाचा डेटा आहे’ असे सांगितले. त्यानुसार, सोनवणे यांनी डोंगरे यांच्या मध्यस्थीने संशयिताला पाच लाख रूपयेही दिले. परंतु, रक्कम नेल्यावर संशयिताने पुन्हा फोन करुन खंडणीची उर्वरीत रक्कम मागितली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच घेण्याचे आदेश- सर्वोच्च न्यायालय
याबाबत माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सापळा रचून संशयित मारुती खोसरे याला ताब्यात घेऊन गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे.ED nashik
A shocking incident has come to light where a construction worker, who was employed five years ago, demanded an extortion of Rs. A complaint has been filed in Sarkarwada police station in this matter. ED Nashik
According to the complaint filed by construction professional Sameer Sonawane (res. Mahatma Nagar), five years ago, suspect Maroti Ramesh Khosre (res. Dhruvnagar, Satpur) was working as a supervisor at the construction site in his office. It demanded 50 lakhs from them threatening to report your property to ED.