दिशा पटानी हिच्या एका फोटोनं सोशल मीडियात वादळ

‘बागी २’ आणि ‘एसएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटांच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये बस्तान बसवणारी दिशा पटानी हिच्या एका फोटोनं सोशल मीडियात वादळ निर्माण केलं आहे. ‘टू पीस बिकिनी’ मधला एक फोटो दिशानं इन्स्टाग्रामवर शेअर केला असून तिच्या या ‘बोल्ड’ अवताराला अवघ्या १२ तासांत लाख लाइक्स मिळाले आहेत. Disha Patani sizzles in lingerie for racy photoshoot. See pic

‘कॅल्विन क्लेन’ या ब्रँडसाठी दिशानं नुकतंच फोटोशूट केलं. हे शूट संपल्यानंतर दिशानं इन्स्टावर हा फोटो शेअर केला आहे. ‘नुकतंच शूट संपवलं. माझ्या आवडत्या ब्रँडचं हे प्रोडक्ट लवकरच आपल्या भेटीला येईल,’ असं तिनं फोटो शेअर करताना म्हटलं आहे.

disha patani sizzles

फोटो सहाय्य : दिशा पटनी सोशल मीडिया पेज :

View this post on Instagram

???? #MyCalvins @calvinklein

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

View this post on Instagram

?

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

View this post on Instagram

?

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “दिशा पटानी हिच्या एका फोटोनं सोशल मीडियात वादळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.