अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या कंटेनरने घेतला दुचाकीस्वाराचा जीव

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांवर कारवीची मागणी construction sand mafia container killed one person brutally yeola  

नाशिक : (विलास कांबळे) येवला विंचूर रोड वर  – मुखेड रस्त्यावर अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.धडक इतकी जोरदार होती की, हेल्मेट असतांना हि   दुचाकीस्वाराचे शरीर रस्त्यावर छन्नविच्छिन्न अवस्थेत रस्त्यावर पडून होता.construction sand mafia container killed one person brutally yeola  

अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वराचे नाव बाळू शांताराम दराडे असून ते सत्यगाव येथील रहिवासी  आहे.कंटेनरचालक अपघातस्थळापासून पळाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीकडून देण्यात आली. कंटेनरचे चाक दुचाकीस्वाराच्या पोटावरून चालून गेल्यामुळे दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.घटनास्थळी धाव घेतलेल्या ग्रामस्थ आणि ये-जा करणाऱ्या नागरिकांनी मृतदेहावर कापडी पिशवी, लिंबाचा पाला टाकून मृतदेह झाकून ठेवला.येवला पोलिस याबाबत गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास करीत आहे.

 

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi,Your Name, City  or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! NashikOnWeb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.