tukaram Mundhe मनपा विभागीय अधिकारी निलंबित

नाशिक : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जोरदार कामगिरी सुरु ठेवली आहे. आधी रिक्त जागेवर बदली गेलेले सर्व कर्मचारी त्यांनी पुन्हा बोलावले तर दुसरीकडे बेशिस्त असलेल्या अनेक अधिकारी आणि कर्मचारी वर्गावर त्यांनी करवाई केली आहे. commissioner tukaram mundhe suspends nmc panchavati divisional officer nashik news

मनपाचे आर्थिक तुट भरून काढण्यासाठी घरपट्टी आणि विविध थकीत कर वसुलीचे आदेश आयुक्तांनी पदभार स्विकारला तेव्हाचा दिले होते. त्यात दिरंगाई जो अधिकारी करेल त्याच्यावर कारवाई होणार हे सूचित केले होते.

या कारणाने मनपा चे पंचवटी विभागीय अधिकारी भीमाशंकर यलप्पा शिंगाड़े यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने ऑनलाइन तक्रारीचा निपटारा न करणे  आणि घरपट्टी,  पाणीपट्टी वसूली योग्य पद्धतीने न केल्याने ही कार्रवाई करण्यात आली आहे.

commissioner tukaram mundhe suspends nmc panchavati divisional officer nashik news

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Connect with Us on WhatsApp : 8830486650 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.