ylliX - Online Advertising Network

छिंदमला नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात मध्यरात्री हलविण्यात आले

 छिंदम नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात chindam transfer amahamdnagar to nashik road jail

नाशिक: अहमदनगर येथील भाजपचे उपमहापौर पदावरून , भाजप पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या श्रीपाद छिंदमला अहमदनगर येथील उपकारागृहातून नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात मध्यरात्री हलविण्यात आले आहे . त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय कारागृह प्रशासनाने घेतला आहे.chindam transfer amahamdnagar to nashik road jail

छत्रपती शिवाजी राजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे भाजप पक्षातून छिंदम याची हकालपट्टी करण्यात आली. त्यांतर त्याच्यावर गुन्हा दाखल करत पोलीसानी त्याला अटक केली होती. न्यायलयाने त्याला न्यायलयीन कोठडी सुनवली असून आधी त्याला नगर येथे ठेवले होते. मात्र यावेळी कारागृहातील कैद्यांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याल मारले होते. त्यामुळे त्याच्या सुरक्षा प्रश्न निर्माण झाला. मगर कारागृह प्रशासनाने फार सुरक्षा आणि गुप्तता बाळगत नाशिक  रोड मध्यवर्ती कारागृहात त्याला पाठवले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.