ylliX - Online Advertising Network

गाडी वापरली म्हणून बहिणीचा खून

गाडी वापरली म्हणून बहिणीचा खून

नाशिक – प्रतिनिधी

 दुचाकी  वापरली म्हणून भावानेच बहिणीचा खून केल्याची घटना घडली आहे. नवीन नाशिक परिसरात असलेल्या अंबड येथे ही घटना घडली आहे. तर  मुरारी चव्हाण असे खून केलेल्या आरोपीचे नाव आहे.

नातेवाईक असलेल्या एका भावाने कोयत्याने रात्री  इंदिराबाई चव्हाण (४५, रा. दत्तनगर) चा खून केला आहे.  तर कारण त्याला न विचारता इंदिराने त्याची दुचाकी वापरली म्हणून राज्गाच्या भरात धारदार कोयत्याने वार करत तिचा खून केला आहे.

एका किरकोळ कारणावरून बहिणीची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आरोपीला नाशिकच्या अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.