नाशिकच्या नैसर्गिक सुबत्तेला धोका पोहचायला सुरुवात झाली आहे. चिंतेची बाब अशी की, ब्रह्मगिरी पर्वताला आहिल्या धरणाच्या वरच्या बाजूस असलेल्या जांबाची वाडी परिसरात जमिनीला तडा गेल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र परिसरात काही वर्षांपूर्वी एका बांधकाम व्यावसायिकाने जेसीबीने उत्खनन केल्याने पर्यावरणप्रेमींनी हे काम थांबवले होते. त्याचा मोठा परिणाम झाला असेल अशी शक्यता नाकारता येत नाही.Brahmagiri
ब—ह्मगिरीच्या परिसरात खासगी मालकीच्या जमिनी आहेत, तर याच भागात नागली वरईची शेती देखील केली जाते. मात्र, मुसळधारमुळे येथील जमिनीला तडा गेल्याचे निदर्शनास आले आहे. . मात्र तहसीलदार दीपक गिरासे आणि महसूल अधिकारी तसेच ग्रामसेवक गणेश पगार यांसह स्थानिक ग्रामस्थांनी भेट देत वस्तुस्थिती जाणून घेतली आहे.
जांबाच्या वाडीपासून साधारणत: 350 ते ४०० मीटर अंतरावर असलेल्या परिसराचा मानवी वस्तीस धोका नाही असे प्राथमिक स्वरुपात दिसून येतय, तसेच भूस्खलन होणार नसल्याचा निर्वाळा महसूल अधिका-यांनी दिला आहे. मात्र , मागच्या काही वर्षांमध्ये मेटघरकिल्ला ग्रामपंचायतीत येणा-या विनायखिंड परिसरात दरड कोसळून एकाचा मृत्यू झाला होता.
तेव्हापासून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जांबाची वाडी येथील ग्रामस्थांनी स्थलांतर करण्यात यावे आणि ञ्यंबक नगरपालिका हद्दीत पुनर्वसन करण्याची मागणी तहसीलदार दीपक गिरासे यांच्याकडे करण्यात आली आहे.Brahmagiri
Nashik’s natural beauty has started to get threatened. Worryingly, there has been an atmosphere of fear among the villagers in the Jambachi Wadi area upstream of the dam near Brahmagiri mountain. But a few years ago, environmentalists stopped this work due to JCB excavation by a builder. It cannot be ruled out that it had a major impact.Brahmagiri
There are privately owned lands in the vicinity of B-Hmgiri, while Nagli Varai is also cultivated in this area. However, it has been observed that the ground here has cracked due to the torrential downpour. . However, local villagers including Tehsildar Deepak Girase and Revenue Officer as well as Village Sevak Ganesh Pagar visited and learned the facts.
The area, which is approximately 350 to 400 meters from Jamba’s Wadi, appears to be in no danger of human habitation, and the revenue officials have given an assurance that there will be no landslides. However, in the last few years, one person died due to a landslide in Vinayakhind area under Metgharkilla Gram Panchayat.
Since then there is an atmosphere of fear among the citizens. A demand has been made to Tehsildar Deepak Girase that the villagers of Jambachi Wadi should be relocated and rehabilitated within Jambak Municipality limits.Brahmagiri