Bitco Hospital बिटको हॉस्पिटल सिटीस्कॅन मशिन द्वारे एच. आर. सि.टी. चेस्ट प्रती चाचणीचे दर निश्चित

बिटको हॉस्पिटल येथे बसविण्यात आलेले सिटीस्कॅन मशिन नागरिकांसाठी मा.आयुक्त कैलास जाधव यांनी कार्यान्वित केले तसेच येथील कामकाजाचा आढावा यावेळी त्यांनी घेतला. Bitco Hospital Cityscan Machine. R. C.T. Test rate per chest fixed
नाशिक शहर व परिसरातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन विविध पातळीवर कामकाज करत असताना रूग्णांना जास्तीत जास्त सेवा सुविधा देण्यावर महापालिका प्रशासनाच्या वतीने भर दिला जात आहे या अनुषंगाने बिटको रूग्णालयात सिटीस्कॅन मशिन बसवण्यात आलेले असून त्याठिकाणी रेडिओलॉजिस्ट नेमणूक करण्यात आली असून सिटीस्कॅन मशिन नागरिकांसाठी मा.आयुक्त कैलास जाधव यांनी कार्यान्वित केले.Bitco Hospital
Bitco Hospital
या सिटीस्कॅन मशिन द्वारे एच. आर. सि.टी. चेस्ट प्रती चाचणीचे दर मनपाने निश्चित केले असून मनपा अंतर्गत दवाखाने,रुग्णालये, प्रसूतिगृहे येथील रुग्णांकरिता १०००/-(एक हजार रुपये) व इतर खाजगी दवाखाने,रुग्णालये, प्रसूतिगृहे येथील रुग्णांना रुग्णांकरिता १५००/-(एक हजार पाचशे रुपये) इतका दर निश्चित करण्यात आलेला आहे.
तसेच शहरातील रुग्णालयात नातेवाईकांकडून दवाखान्यांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी विविध सूचना करण्यात आल्या होत्या. त्या सूचनांच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर मा.आयुक्त कैलास जाधव यांनी यावेळी पाहणी केली.तसेच तेथील रुग्णांना औषध उपचार, नाष्टा,जेवण, चहापान आदींची व्यवस्था योग्य रीतीने होत आहे की नाही याबाबत सविस्तर आढावा घेऊन सुरक्षे बाबत कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित विभागास व उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी मा.आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या.त्यावेळी यांच्या समवेत विभागीय अधिकारी डॉ.दिलीप मेनकर,कोरोना कक्ष अधिकारी डॉ.आवेश पलोड, बिटको रुग्णालयाचे प्रमुख डॉ.जितेंद्र धनेश्वर आदी उपस्थित होते.Bitco Hospital
The Cityscan machine installed at Bitco Hospital was operated by Hon’ble Commissioner Kailas Jadhav for the citizens and he also reviewed the work done here. Bitco Hospital Cityscan Machine. R. C.T. Test rate per chest fixed
Considering the situation of corona in Nashik city and its environs, while working at various levels, the municipal administration is emphasizing on providing maximum service facilities to the patients. Executed.
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.