ylliX - Online Advertising Network

आर्मी परिसरात तोफगोळ्याचा स्फोट: एक ठार, चार गंभीर जखमी

नाशिकआर्मी अर्थात लष्करी क्षेत्र असलेल्या वाडीवऱ्हे मिलीटरी रेंज मध्ये परिसरातील काही लोक भंगार गोळा करत होते. तेव्हा अचानक झालेल्या स्फोटात एक ठार तर चौघे जखमी झाले आहेत. यामध्ये न तुटलेला दारू गोळा असल्याने त्याचा स्फोट झाला आहे. आज (दि. २२) पाच वाजेच्या सुमारास वाजता ही घटना घडली आहे. या घटनेत अजय संजय शिरसाठ (२०) या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.  तर त्याच्या सोबत लक्ष्मी भीमा मुठे (२५) उत्तम भीमा मुठे (३५) गायत्री उत्तम मुठे (२५) उत्तम भीमा मुठे (३५) शाहीन उत्तम मुठे अडीच वर्षे गंभीर जखमी आहे. मृतका सह सर्व जखमी बेलगाव कुऱ्हे गावातील रहिवासी आहेत. Army Practice range one died four injured unused bomb blast  nashik  

या परिसरात आर्मीचे आर्टीलरी सेंटर अर्थात तोफगोळा विभाग आहे. ठराविक दिवसाच्या अंतराने येथे आर्मीचे जवान सराव करत असतात. त्याबाबत जवळील गावात आणि माध्यमांतून ते तारखा कळवत सरावाचा भाग पूर्ण सील करतात. मात्र दारू गोळा असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर उत्तम प्रतीचे  लोखंड, इतर धातू मिळतात. त्यांची बाजारत उत्तम किंमत मिळते.Army Practice range one died four injured unused bomb blast  nashik  

आर्मी जवान सराव करतांना ! बातमी निगडीत फोटो आहेत. घटनेचा सबंध नाही.

दरम्यान आर्मीचा सराव संपला होता. यापैकी न फुटलेला तोफ गोळा तसाच राहिला होता. भंगार गोळा करणाऱ्या मुलांपैकी अजय शिरसाठ याने तो उचलला परंतु घरी आल्यावर काही वेळातच त्याचा स्फोट झाला आणि अजय जागेवर मृत झाला. तर  त्याच्यासोबत असलेले चौघेजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी इगतपुरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

घशात अडकले खेकड्याचे कवच, दुर्बिण शस्त्रक्रिया करून काढले बाहेर

भारतरत्न वाजपेयी यांच्या अस्थिकलशाचे दर्शन, दि.24 ऑगस्टला रामकुंडात विसर्जन

ई-शॉपिंग मॉल बुडाला, कोट्यावधी रुपयांची फसवणूक. जास्त व्याजाला भुलले नाशिककर

घोटी टोल नाका :अपघातात तरुणाचा मृत्यू, सर्वपक्षीय आंदोलन करत टोलनाका केला बंद

अनैतिक सबंध : जेलरोड परिसरात एकाचा खून, आरोपीस अटक

लासलगाव सह महाराष्ट्रातील, आजचा कांदा भाव : डाळींब, टोमॅटो 22 ऑगस्ट 2018

Army Practice range one died four injured unused bomb blast  nashik
Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “आर्मी परिसरात तोफगोळ्याचा स्फोट: एक ठार, चार गंभीर जखमी

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.