ylliX - Online Advertising Network

#TestingGravity अमित राज ठाकरे यांनी जगातील सर्वात उंचावरून उडी घेतली (video)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र  अमित ठाकरे यांनी बंजी जम्पिंगचा केली आहे.  त्यांनी या थ्रीलचा व्हिडीओ आपल्या ऑफिशियल फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे.न्यूझीलंडमधील जगप्रसिद्ध कावाराऊ ब्रिजवर अमित ठाकरेंनी बंजी जम्पिंगचा थ्रिल अनुभवला. ‘Testing Gravity.’ असं अमित ठाकरे यांनी व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “#TestingGravity अमित राज ठाकरे यांनी जगातील सर्वात उंचावरून उडी घेतली (video)

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.