लासलगाव सह महाराष्ट्रातील, आजचा कांदा भाव 11 जुलै 2018

आजचा कांदा भाव :ajcha kanda bhaav onion rates today 11July 2018 lasalgaon maharashtra

शेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा  कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर  Agronomy  अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतचा लासलगाव येथील बाजारपेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे.ajcha kanda bhaav onion rates today 11July 2018 lasalgaon maharashtra

आजचा कांदा भाव , Aajcha Kanda bhaav ,देशातील आजचा कांदा भाव असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर , मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास नक्की कळवा !बाजारभाव ग्रुपमध्ये सहभागी व्हा लिंक क्लिक करा आपले नाव व गाव प्रथम येताना नक्की कळवा..ajcha kanda bhaav onion rates today 11July 2018 lasalgaon maharashtra

अधिक माहिती साठी क्लिक करा : शेतकरी मित्रांसाठी बाजारभाव : शेतीमाल खरेदी विक्रीसाठी नवे डिजिटल व्यासपीठ

या ग्रुप मध्ये सामील होऊन मिळवा रोजचे बाजारभाव… इथे इतर मेसेज टाकण्यास बंदी आहे. या लिंक वर क्लीक करून सामील व्हा… बाजारभाव १,२,३ मधील सदस्यांनी बाजारभाव ४ मध्ये सहभागी होवू नेये अन्यथा रिमुव्ह केले जातील 
https://chat.whatsapp.com/JEO8lEE5VfeJLVrauBS7Oo

टेलिग्राम लिंक :

https://t.me/joinchat/DF-BVU1aIjD70T5ZSv4qCQ

ajcha kanda bhaav onion rates today 11July 2018 lasalgaon maharashtra

आमच्या सोबत जाहिरात करा, लाखो शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचा !
शेतमाल: कांदा दर रु. प्रती क्विंटल
शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
11/07/2018
कोल्हापूर क्विंटल 3170 500 1500 1200
औरंगाबाद क्विंटल 379 300 1250 775
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 9520 1150 1450 1300
खेड-चाकण क्विंटल 340 800 1200 1100
लासूर स्टेशन क्विंटल 3440 200 1500 1050
मंगळवेढा क्विंटल 7 200 710 500
सोलापूर लाल क्विंटल 7736 100 1700 800
धुळे लाल क्विंटल 2286 300 1210 990
जळगाव लाल क्विंटल 780 375 1125 700
नागपूर लाल क्विंटल 1000 1000 1500 1375
साक्री लाल क्विंटल 2750 650 1150 850
सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 2465 450 1540 950
पुणे लोकल क्विंटल 7972 500 1100 1000
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 6 1000 1500 1250
पुणे-मोशी लोकल क्विंटल 190 800 1200 1000
वाई लोकल क्विंटल 5 1000 1300 1120
नागपूर पांढरा क्विंटल 838 800 1200 1100
येवला उन्हाळी क्विंटल 15000 300 1201 1075
अकोला उन्हाळी क्विंटल 190 500 1200 850
नाशिक उन्हाळी क्विंटल 2654 450 1350 1050
लासलगाव उन्हाळी क्विंटल 8000 600 1260 1100
लासलगाव – निफाड उन्हाळी क्विंटल 2828 550 1252 1125
मालेगाव उन्हाळी क्विंटल 8000 490 1192 1015
कळवण उन्हाळी क्विंटल 5900 400 1400 1100
चांदवड उन्हाळी क्विंटल 8000 400 1301 1090
मनमाड उन्हाळी क्विंटल 3300 500 1375 1180
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 12840 451 1365 1051
इंदापूर उन्हाळी क्विंटल 178 250 1500 900
रामटेक उन्हाळी क्विंटल 5 1200 1500 1300
देवळा उन्हाळी क्विंटल 4000 501 1250 1100
उमराणे उन्हाळी क्विंटल 10500 511 1250 1050

ajcha kanda bhaav onion rates today 11July 2018 lasalgaon maharashtra

 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.