ylliX - Online Advertising Network

#AirStrike : तिरंगा यात्रा कृती समितीतर्फे AIF जवानांच्या शौर्याला मानवंदना

14 फेब्रुवारी, 2018 रोजी पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भारतीय जवानांंवर भ्याड हल्ला केला होता. त्या हल्याचे प्रतिऊत्तर म्हणून आज पहाटे भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून हवाई कारवाई करुन दहशतवादी अड्डे उध्वस्त केले. यात ३०० पेक्षा जास्त आतंकवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. भारतीय सैन्याची कारवाई प्रशंसनीय आहे. airstrike tiranga yatra kruti samiti salutes aif

भारतीय सैन्याच्या या एयर स्ट्राईक कारवाईच्या समर्थनार्थ भारतीय सैन्याचे मनोबलाला पाठिंबा देण्यासाठी शहीद सर्कल, गंगापूर रोड, नाशिक येथे जवानांना मानवंदना देण्यात आली. यावेळी वंदे मातरम !, भारत माता की जय च्या घोषणा तमाम युवकांन कडून देण्यात आल्या.

त्याप्रसंगी, रोहित गायधनी, विपुल आपटे, रोहित कुलकर्णी, मिलिंद कुलकर्णी, ऋषिकेश पाठक, सागर गांगुर्डे, विरेन कुलकर्णी, तुषार जगताप, अभिजित सोनावणे आदी उपस्थित होते.

airstrike tiranga yatra kruti samiti salutes aif
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.