तुम्ही १८ वर्षा पुढील आहात मग पाहिल्याच पाहिजे १० हॉट वेब सिरीज

यातील अनेक दृश्य आणि संवाद फार प्रसिद्ध व व्हायरल झालेत

सध्या टीव्ही  पेक्षा अधिक प्रेक्षक हा ऑनलाईन पहाणे पसंत करतो आहे. याचे मुख्य कारण की विषयावर आधारित कथा असते आणि सास बहु हा भिकार कथेपेक्षा उतम असते, त्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे सर्वात सुपरहिट झालेली सॅकरेट गेम्स ही वेब सिरीज होय. या सिरीजने सर्व रेकोर्ड मोडले आहेत. या सिरीजला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला असून, तिचा लवकरच दुसरा सीजन सुद्धा येणार आहेत. त्या सोबत अनेक वेब सिरीज आहेत त्या नक्कीच पाहण्यासाठी आहेत, मात्र तुम्ही १८ वर्ष पूर्ण असले पाहिजे.

१० सर्वात हॉट वेब सिरीज पुढील प्रमाणे :

१. Twisted ट्वीस्टेड : ही विक्रम भट निर्मित वेब सिरीज आहे. ही एक प्रणय आधारित थ्रिलर आहे. यामध्ये ऑफिस मध्ये कसे प्रणय घडतात किंवा महिलांचे कसे लैंगिक शोषण होते हे फार बोल्ड प्रकारे दाखवले आहे. मात्र यातील सर्व कल्चर हे अमेरिकन असून भारतीय कार्यालयापासून सध्या तरी ते दूर आहे. मात्र ही सिरीज बोल्ड सीन मुळे गाजत आहे.

Twisted

२. माया Maya : यात भूमिका  केली आहे   बोल्ड अभिनेत्री शमा सिकंदर ने, तिने इतके बोल्ड सीन दिले आहेत की   ती सर्वात जास अभिनय सोडून तिच्या त्या   सीन साठी ओळखली जावू लागली आहे. या सिरीजला सुद्धा विक्रम भट यांनी बनवले असून, यामध्ये BSDM हा प्रकार दाखवला आहे. या सिरीजचे अनेक सिन्स सोशल मिडीयावर   व्हायरल आहेत.

माया

३. गंदी बात Gandii Baat : ही एक प्रणयाला वाहून घेतलेली वेब सिरीज आहे. या सिरीजमध्ये अनेक धक्का देणारे सिन्स आहेत. विशेष म्हणजे या वेब सिरीज मध्ये शहर नाही, तर ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्न आणि त्यात होणारे सर्व प्रकार दाखवले आहे. एकता कपूर निर्मित ही वेब सिरीज असून सेक्स लाइफस्टाइल जोडून सर्व प्रकार यात दाखवले आहेत. प्रेक्षकांनी याला जोरदार प्रतिसाद दिला आहे.

गंदी बात
एकता कपूर निर्मित

४. स्पॉटलाईट : ही वेब सिरीज सिनेमा जगतावर आधारित आहे. या सिरीजमध्ये या जगतातील काळी बाजू दाखवली असून यामध्ये प्रमुख भूमिकेत त्रिधा चौधरी आहे.   करिअर बनवताना कसे काम करावे   लागते. कश्या प्रकारे सहमती ने कामे होतात हे यामध्ये दाखवले आहे.

स्पॉटलाईट
स्पॉटलाईट

५. Ragini MMS Returns रागिणी एमएमएस रिटर्न्स : ही एक हॉरर सिरिज असून, तुम्ही भूत प्रेत यांचे चहेते असाल तर ही सिरीज तुमच्या साठी आहे. करिश्मा शर्मा या अभिनेत्रीने तिचे अनेक बोल्ड सिन्स यामध्ये दिले आहे. त्यामुळे ही सिरीज खूप गाजली आहे.

Ragini-MMS-Returns
करिष्मा शर्माचे अनेक बोल्ड सीन

६. Sacred Games  सुपरहिट झालेली सॅकरेट गेम्स ही वेब सिरीज होय. या सिरीजने सर्व रेकोर्ड मोडले आहेत. या सिरीजला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला असून, तिचा लवकरच दुसरा सीजन सुद्धा येणार आहेत. ही सिरीज अनुराग कश्यप ने दिग्दर्शित केली आहे. तर   यातील अनेक सेक्स सिन्स सोशल मीडियावर  व्ह्याराल आहेत.

Sacred-Games
Sacred-Games

७. आय लव्ह अस : दोन महिला मधील प्रेम दाखवले असून, दोघी कश्या एकमेकांसोबत राहतात, कश्या प्रकारे प्रेम करतात ही या सिरीजमध्ये दाखवले आहे. यात दोन अभिनेत्री असून दोघींनी बोल्ड सीन दिले आहे.

I LOVe Us

८. देव डी डी : ही एकता कपूर निर्मित सिरीज असून यामध्ये भारतीय महिला त्यांच्या वरील बंधने कसे दूर करतात, नवीन जगासोबत सोबत कश्या राहतात, स्वतः आधुनिक होत असून नवीन बदल स्विकारत पुरुष प्रधान संस्कृतीला मागे टाकत स्वतः नवीन ओळख निर्माण करत आहेत.

देव
एकता कपूर निर्मित

९. वन नाईट स्टॅड : यामध्ये एक अनोळखी मुलगी आणि एक अभिनेता कसे जवळ येतात आणि भावनिक गुंतागुंत होते, त्यात त्यांची आयुष्य बदलून जातात असे दाखवले आहे.

वेब सिरीज

१०. रेन : विक्रम भट दिग्दर्शन असून, यात एका मुलीची कथा आहे. तिच्या पूर्व आयुष्यातील ४ पुरुष तिला मारून टाकणार आहेत. तेव्हा या संकटातून ती कशी वाचणार , ती जिवंत राहणार का ? असे अनेक प्रश्न असून त्यावर ही सिरीज आधारित आहेत.

RAIN-WEB-SERIES
RAIN-WEB-SERIES
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.