ylliX - Online Advertising Network

घोटीजवळ रस्त्यात सत्तेतील ठाकरेंच्या रेंजरोव्हरचे फुटले टायर, खड्डेमय रस्त्याचा फटका

खड्डेमय रस्ते हा विषय आला की सामान्य माणसाचा संताप अनावर होतो. या खड्ड्यामुळे अनेक अपघात झाले असून अनेकांना विनकारण आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र तेव्हा प्रशासन आणि सत्ताधारी याकडे गंभीरतेने पाहत नाहीत. मात्र रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांचा फटका सत्तेत असलेल्या ठाकरेंना बसला आहे. aditya thackerays car Tyre burst potholes near ghoti Range-rover nashik 

शिवसेना नेते आणि युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहे. अनेक ठिकाणी त्याच्या हस्ते उद्घाटने आणि मेळावे आहे. विशेष करून ग्रामीण भागात त्यांचा दौरा होता. आज ते नाशिक – मुंबई महामार्गावरून घोटी जवळून येत होते त्याच वेळी त्यांच्या स्वतःची गाडी  रेंजरोव्हरचे  फुटले टायर फुटले. aditya thackerays car Tyre burst potholes near ghoti Range-rover nashik 

मग काय रात्री येतना हा  प्रकार अचानक झाल्याने सुरक्षा यंत्रणा आणि पदाधिकारी, नेते कायर्कर्ते यांची धावपळ झाली. तर युवराज नाराज झाले. आता कोणताही पर्याय नसतांना   आदित्य दुसऱ्या   गाडीने नाशिक आले, तर त्यांची गाडीला टोइंग ने नाशिकला पोहोचवले. ती गाडी पोहोचताच युद्ध पातळीवर टायर बदलेले गेले. या सर्व प्रकारांत अनामिक  शांतात होती. तर सत्याना दुषणे देत होते. मात्र आता सत्तेत  आहोत तर कामे करावी लागतील असा संदेश तर खड्ड्याने दिला   नसेल ना ? असा प्रश्न पडतो आहे. aditya thackerays car Tyre burst potholes near ghoti Range-rover nashik 

घोटी रस्त्यावर काही दिवसा पूर्वी एक युवक खड्ड्यात गाडी आदळून झालेल्या अपघातात आपल्या प्राणांना मुकला होता. इतकी घटना होवूनही प्रशासन अजूनही झोपलेले आहे. ,

aditya thackerays car Tyre burst potholes near ghoti Range-rover nashik 
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.