शेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतचा लासलगाव येथील बाजारपेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे. aajcha kanda bhaav onion rates today transport strike loss onion
आजचा कांदा भाव , Aajcha Kanda bhaav ,देशातील आजचा कांदा भाव असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर, मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास नक्की कळवा !बाजारभाव ग्रुपमध्ये सहभागी व्हा लिंक क्लिक करा आपले नाव व गाव प्रथम येताना नक्की कळवा. aajcha kanda bhaav onion rates today transport strike loss onion
या ग्रुप मध्ये सामील होऊन मिळवा रोजचे बाजारभाव… इथे इतर मेसेज टाकण्यास बंदी आहे. या लिंक वर क्लीक करून सामील व्हा… बाजारभाव १,२,३,४ मधील सदस्यांनी बाजारभाव ५ मध्ये सहभागी होवू नेये अन्यथा रिमुव्ह केले जातील
https://chat.whatsapp.com/6LSl5j573RBEqCT9XGLu0F
टेलिग्राम लिंक :
https://t.me/joinchat/DF-BVU1aIjD70T5ZSv4qCQ
aajcha kanda bhaav onion rates today transport strike loss onion
*सूचना : बाजारभाव सर्व ग्रुप अधिक चांगले आणि उत्तम माहिती सभासद शेतकरी वर्गापर्यंत पोहचवण्यासाठी माहिती संकलन करत आहोत..कृपया शेतकरी मित्रांनी ही माहिती भरून नक्की द्या त्यामुळे आम्हाला चांगली सेवा देता येणार आहे. अगदी चार प्रश्न असून त्याची उत्तर द्या ! ही कोणतीही आर्थिक गुंतवणूक अथवा जाहिरात नाही. या सेवेसाठी आम्ही कोणतही सध्यातरी सेवा शुल्क आकारत नाही ! कृपया लिंक क्लिक करा

नाशिक : वाहतूकदार अर्थात ट्रक चालकांचा संप चिघळल्याने मोठा फटका शेतकरी वर्गाला बसायला सुरुवात झाली आहे.या संपामुळे राज्यात आणि राज्याबाहेर माल पाठवणे अवघड झाले असून त्यांचा मोठा फटका कांद्याची राजधानी असलेल्या लासलगावला बसला आहे.
या संपात ग्रामीण भागातील वाहतूकदार शेतीमालाची वाहतूक करायला तयार नाही. लासलगाव कांदा बाजारपेठेमध्ये लिलावानंतर घेतलेला कांदा ठेवायचा कुठे, असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला त्यामुळे आता पुढे कांदा विकत घ्यायचा नाही अशी भूमिका काही व्यापारी घेत आहे.त्यामुळे व्यापाऱ्यांनी कांद्याच्या लिलावात सहभागी न होण्याचा घेतला आहे. त्याचा विपरीत फटका शेतकरी वर्गाला बसायला सुरुवात झाली आहे.
सुरु आसलेला सन संप लवकर मिटला नाही तर कोट्यवधी रुपयांच्या कांद्याचे नुकसान होणार आहे, याचा फटका व्यापारी आणि शेतकरी दोघांना बसणार आहे. या संपामुळे नाशिक बाजार समितीत जवळपास चार लाख क्विंटल कांदा पडून आहे. त्यामुळे नाशिक बाजार समितीत कांद्याचे दर घसरु लागले आहेत.बटाट्याचे भाव ३ ते ४ रुपयांनी वाढले आहेत. सध्या बटाटा १२ ते १३ रुपये प्रति किलोवरून १६ ते १७ रुपये प्रति किलोपर्यंत विकला जात आहे. ऑल इंडिया ट्रान्सस्पोर्ट असोसिएशनकडून बेमुदत संप पुकारण्यात आल्यामुळे उत्तरप्रदेशमधून येणाऱ्या बटाट्याच्या आवकीवर परिणाम झाला आहे.
लासलगावसह महाराष्ट्रातील, आजचा कांदा भाव : डाळींब, टोमॅटो 25 जुलै 2018
aajcha kanda bhaav onion rates today transport strike loss onion