लासलगाव सह महाराष्ट्रातील, आजचा कांदा भाव : डाळींब, टोमॅटो 9 ऑगस्ट 2018

शेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर  Agronomy  अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतचा लासलगाव येथील बाजारपेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे.aajcha kanda bhaav onion rates today 9August 2018 lasalgaon maharashtra

Onion in Nashik, प्याज, आजचा कांदा भाव , Aajcha Kanda bhaav ,देशातील आजचा कांदा भाव असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर, मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास नक्की कळवा !बाजारभाव ग्रुपमध्ये सहभागी व्हा लिंक क्लिक करा आपले नाव व गाव प्रथम येताना नक्की कळवा.aajcha kanda bhaav onion rates today 9August 2018 lasalgaon maharashtra

अधिक माहिती साठी क्लिक करा : शेतकरी मित्रांसाठी बाजारभाव : शेतीमाल खरेदी विक्रीसाठी नवे डिजिटल व्यासपीठ

या व्हाट्सऍप ग्रुप मध्ये सामील होऊन मिळवा रोजचे बाजारभाव… इथे इतर मेसेज टाकण्यास बंदी आहे. या लिंक वर क्लीक करून सामील व्हा… बाजारभाव १, २, ३, ४, ५ मधील सदस्यांनी बाजारभाव ६ मध्ये सहभागी होवू नेये अन्यथा रिमुव्ह केले जातील 
https://chat.whatsapp.com/2MGxKeuLvYd9qH1DAqKcgU

टेलिग्राम लिंक :

https://t.me/joinchat/DF-BVU1aIjD70T5ZSv4qCQ

aajcha kanda bhaav onion rates today 9August 2018 lasalgaon maharashtra

कांदा भाव हवाय हा फॉर्म भरणे गरजेचे

*सूचना : बाजारभाव सर्व ग्रुप अधिक चांगले आणि उत्तम माहिती सभासद शेतकरी वर्गापर्यंत पोहचवण्यासाठी माहिती संकलन करत आहोत..कृपया शेतकरी मित्रांनी ही माहिaती भरून नक्की द्या त्यामुळे आम्हाला चांगली सेवा देता येणार आहे. अगदी चार प्रश्न असून त्याची उत्तर द्या ! ही कोणतीही आर्थिक गुंतवणूक अथवा जाहिरात नाही. या सेवेसाठी आम्ही कोणतही सध्यातरी सेवा शुल्क आकारत नाही ! कृपया लिंक क्लिक करा

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdLQM7wgKIQC3Sl1WISxpNR5C5fZMkXjGgL13kVdJScmYAWGA/viewform?c=0&w=1

आमच्या सोबत जाहिरात करा, लाखो शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचा !

महत्वाचे : शेतीमाल घेऊन जाण्यापूर्वी संबंधित बाजार समितीत संपर्क करून दराची खात्री आवश्यक आहे. आम्ही ही सुविधा मोफत देत असून, कोणतेही दर आकारत नाही याची शेतकरी मित्रांनी नोंद घ्यावी.

शेतमाल: कांदा दर रु. प्रती क्विंटल
शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
09/08/2018
औरंगाबाद क्विंटल 148 300 1050 675
सोलापूर लाल क्विंटल 1360 100 1450 700
जळगाव लाल क्विंटल 350 375 1000 900
नागपूर लाल क्विंटल 1554 1000 1400 1300
चाळीसगाव लाल क्विंटल 1420 350 1050 875
कामठी लोकल क्विंटल 10 800 1300 1200
कल्याण नं. १ क्विंटल 3 800 1100 950
नागपूर पांढरा क्विंटल 1000 900 1200 1125
येवला उन्हाळी क्विंटल 3000 300 985 911
शेतमाल: टोमॅटो दर रु. प्रती क्विंटल
शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
09/08/2018
औरंगाबाद क्विंटल 46 500 1500 1000
श्रीरामपूर क्विंटल 4 1500 2000 1750
कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 18 1265 1800 1525
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 4 1500 1600 1550
नागपूर लोकल क्विंटल 150 900 1200 1125
कामठी लोकल क्विंटल 10 1000 1800 1500
सोलापूर वैशाली क्विंटल 509 200 800 450
जळगाव वैशाली क्विंटल 12 800 1300 1000
नागपूर वैशाली क्विंटल 125 1200 1500 1425
फलटण वैशाली क्विंटल 4 800 1000 900
शेतमाल: डाळींब दर रु. प्रती क्विंटल
शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
09/08/2018
औरंगाबाद क्विंटल 15 500 2500 1500
चंद्रपूर – गंजवड क्विंटल 72 1500 4000 2500
पिंपळगाव बसवंत क्विंटल 302 250 5550 3750
नागपूर भगवा क्विंटल 1810 1500 5000 4125
सोलापूर लोकल क्विंटल 822 1000 6000 2500
नाशिक मृदुला क्विंटल 610 250 4250 2750
बाजार समिती : नाशिक दर रु. प्रती क्विंटल
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
09/08/2018
सफरचंद सिमला क्विंटल 117 7000 13000 9000
केळी भुसावळी क्विंटल 80 500 1100 800
कारली हायब्रीड क्विंटल 80 1670 2920 2250
दुधी भोपळा हायब्रीड क्विंटल 125 1335 2000 1670
वांगी हायब्रीड क्विंटल 54 3000 4500 3750
कोबी हायब्रीड क्विंटल 129 750 1585 1250
ढोवळी मिरची हायब्रीड क्विंटल 50 5625 7500 6750
गवार हायब्रीड क्विंटल 10 3500 5500 4500
काकडी हायब्रीड क्विंटल 360 500 1000 750
फ्लॉवर हायब्रीड क्विंटल 172 715 1070 890
मोसंबी क्विंटल 70 2000 3000 2500
डाळींब मृदुला क्विंटल 610 250 4250 2750

aajcha kanda bhaav onion rates today 9August 2018 lasalgaon maharashtra

 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.