लासलगाव सह महाराष्ट्रातील, आजचा कांदा भाव : डाळींब, टोमॅटो 3 ऑगस्ट 2018

शेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा  कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर  Agronomy  अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतचा लासलगाव येथील बाजारपेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे.aajcha kanda bhaav onion rates today 3August 2018 lasalgaon maharashtra

Onion in Nashik, प्याज, आजचा कांदा भाव , Aajcha Kanda bhaav ,देशातील आजचा कांदा भाव असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर, मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास नक्की कळवा !बाजारभाव ग्रुपमध्ये सहभागी व्हा लिंक क्लिक करा आपले नाव व गाव प्रथम येताना नक्की कळवा.aajcha kanda bhaav onion rates today 3August 2018 lasalgaon maharashtra

अधिक माहिती साठी क्लिक करा : शेतकरी मित्रांसाठी बाजारभाव : शेतीमाल खरेदी विक्रीसाठी नवे डिजिटल व्यासपीठ

या व्हाट्सऍप ग्रुप मध्ये सामील होऊन मिळवा रोजचे बाजारभाव… इथे इतर मेसेज टाकण्यास बंदी आहे. या लिंक वर क्लीक करून सामील व्हा… बाजारभाव १,२,३,४,५ मधील सदस्यांनी बाजारभाव ६ मध्ये सहभागी होवू नेये अन्यथा रिमुव्ह केले जातील 
https://chat.whatsapp.com/2MGxKeuLvYd9qH1DAqKcgU

टेलिग्राम लिंक :

https://t.me/joinchat/DF-BVU1aIjD70T5ZSv4qCQ

aajcha kanda bhaav onion rates today 3August 2018 lasalgaon maharashtra

*सूचना : बाजारभाव सर्व ग्रुप अधिक चांगले आणि उत्तम माहिती सभासद शेतकरी वर्गापर्यंत पोहचवण्यासाठी माहिती संकलन करत आहोत..कृपया शेतकरी मित्रांनी ही माहिaती भरून नक्की द्या त्यामुळे आम्हाला चांगली सेवा देता येणार आहे. अगदी चार प्रश्न असून त्याची उत्तर द्या ! ही कोणतीही आर्थिक गुंतवणूक अथवा जाहिरात नाही. या सेवेसाठी आम्ही कोणतही सध्यातरी सेवा शुल्क आकारत नाही ! कृपया लिंक क्लिक करा

https://docs.google.com/forms

आमच्या सोबत जाहिरात करा, लाखो शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचा !

महत्वाचे : शेतीमाल घेऊन जाण्यापूर्वी संबंधित बाजार समितीत संपर्क करून दराची खात्री आवश्यक आहे. आम्ही ही सुविधा मोफत देत असून, कोणतेही दर आकारत नाही याची शेतकरी मित्रांनी नोंद घ्यावी.

कांदा भाव वाढतील का ? 

कांदा – कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मधून काही प्रमाणात कांदा आवक सुरू झालीये, अनिश्चित ठिकाणी पडलेल्या पावसामुळे काही ठिकाणी अवर्षण त्यामुळे महाराष्ट्रातील नवीन कांदा येण्यास थोडा उशीर होणार, त्यामुळे भाव उसळी घेणे अपेक्षित होते, पण नाफेडची भूमिका महत्त्वाची ठरेल, नाफेड कडे कांदा साठवणूक क्षमता नसल्याने नाफेड नावापुरते खरेदी करेल, यावर महाराष्ट्रातील बाजार भाव ठरतील, चातुर्मासामुळे देशांतर्गत मागणी कमी आहे, या सर्व घटकांमुळे भाव जैसे थे राहतील, पण नाफेड ने खरेदी सुरू ठेवल्यास वाढतील आणि नाफेड ने खरेदी न केल्यास भाव घसरतील, देशावरील मोठ्या आडत्यानी पण माल खरेदी करून स्वतःकडे न ठेवण्याची भूमिका ही बाजारभावावर ऋण परिणाम करेल.

शेतमाल: कांदा दर रु. प्रती क्विंटल
शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
03/08/2018
कोल्हापूर क्विंटल 2623 500 1300 1000
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 8832 1100 1350 1225
श्रीरामपूर क्विंटल 2114 550 1150 850
मंगळवेढा क्विंटल 36 500 1100 900
राहता क्विंटल 12517 300 1250 950
सोलापूर लाल क्विंटल 8035 100 1475 700
जळगाव लाल क्विंटल 640 375 1125 800
य़ावल लाल क्विंटल 160 800 1200 900
अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 275 600 1200 900
सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 927 475 1350 975
पुणे लोकल क्विंटल 11332 500 1200 1000
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 19 800 1200 1000
पुणे-मोशी लोकल क्विंटल 20 900 1100 1000
मलकापूर लोकल क्विंटल 478 650 1110 1000
वाई लोकल क्विंटल 9 1000 1200 1100
पनवेल नं. १ क्विंटल 350 1200 1400 1300
कल्याण नं. १ क्विंटल 3 1000 1200 1100
कल्याण नं. २ क्विंटल 3 700 900 800
येवला उन्हाळी क्विंटल 18000 300 1125 970
लासलगाव उन्हाळी क्विंटल 15000 500 1190 1030
लासलगाव – निफाड उन्हाळी क्विंटल 1996 400 1051 970
कळवण उन्हाळी क्विंटल 7250 200 1200 1000
पैठण उन्हाळी क्विंटल 425 300 1200 1050
मनमाड उन्हाळी क्विंटल 4500 300 1140 975
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 20511 400 1239 1000
पारनेर उन्हाळी क्विंटल 2846 200 1250 950
देवळा उन्हाळी क्विंटल 5200 500 1135 1070
बाजार समिती : नाशिक दर रु. प्रती क्विंटल
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
03/08/2018
सफरचंद सिमला क्विंटल 332 7000 13000 9000
कारली हायब्रीड क्विंटल 274 1670 2500 2085
दुधी भोपळा हायब्रीड क्विंटल 546 670 2000 1335
वांगी हायब्रीड क्विंटल 299 2000 4000 3000
कोबी हायब्रीड क्विंटल 379 750 1670 1210
ढोवळी मिरची हायब्रीड क्विंटल 204 2500 6250 4375
गवार हायब्रीड क्विंटल 39 3000 5000 4000
काकडी हायब्रीड क्विंटल 660 500 1250 875
ढेमसे हायब्रीड क्विंटल 1036 1250 2915 2080
फ्लॉवर हायब्रीड क्विंटल 210 640 1285 965
मटार लोकल क्विंटल 50 4000 6000 5000
पेरु लोकल क्विंटल 32 1750 2750 2250
भेडी हायब्रीड क्विंटल 108 1665 3330 2500
लिंबू हायब्रीड क्विंटल 62 500 1500 1000
आंबा तोतापुरी क्विंटल 140 1500 2800 2300
टरबूज हायब्रीड क्विंटल 120 300 700 500
मोसंबी क्विंटल 110 2000 3000 2500
पपई क्विंटल 150 800 1700 1200
डाळींब मृदुला क्विंटल 4575 250 5500 3500
शहाळे क्विंटल 67 2000 2800 2300
शेतमाल: टोमॅटो दर रु. प्रती क्विंटल
शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
03/08/2018
कोल्हापूर -मलकापूर क्विंटल 3 150 300 180
अहमदनगर क्विंटल 90 500 1300 900
पाटन क्विंटल 9 1400 2000 1700
संगमनेर क्विंटल 2450 500 2200 1350
खेड-चाकण क्विंटल 142 1000 1600 1300
श्रीरामपूर क्विंटल 18 2000 3000 2550
विटा क्विंटल 20 800 1200 900
मंगळवेढा क्विंटल 102 300 1100 700
कल्याण हायब्रीड क्विंटल 3 1200 1600 1400
कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 16 2175 2500 2385
अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 40 2400 2600 2500
पुणे लोकल क्विंटल 1769 500 1000 800
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 3 1000 1000 1000
पुणे-मोशी लोकल क्विंटल 75 600 1200 900
वाई लोकल क्विंटल 75 400 1000 850
कामठी लोकल क्विंटल 10 1000 2000 1600
पनवेल नं. १ क्विंटल 1190 800 1000 900
मुंबई नं. १ क्विंटल 4945 1800 2000. 1900
मुंबई नं. २ क्विंटल 1978 1400 1600 1500
सोलापूर वैशाली क्विंटल 1407 300 1400 700
जळगाव वैशाली क्विंटल 31 800 1000 900
शेतमाल: डाळींब दर रु. प्रती क्विंटल
शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
03/08/2018
मुंबई – फ्रुट मार्केट क्विंटल 2100 2000 4000 3000
श्रीरामपूर क्विंटल 15 2500 3500 3000
पिंपळगाव बसवंत क्विंटल 1045 250 5200 3750
पुणे आरक्ता क्विंटल 760 500 5000 2500
पंढरपूर भगवा क्विंटल 2360 1000 7500 3000
नागपूर भगवा क्विंटल 1918 1500 5500 4500
संगमनेर भगवा क्विंटल 1500 400 5500 3200
सांगोला भगवा क्विंटल 2639 900 5000 2900
राहता भगवा क्विंटल 6664 250 7000 5000
पुणे गणेश क्विंटल 740 500 4000 2000
पंढरपूर गणेश क्विंटल 20 300 700 500
सोलापूर लोकल क्विंटल 3518 600 4800 2200
सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 11 200 4500 2500
नाशिक मृदुला क्विंटल 4575 250 5500 3500

कर्नाटक आगमन [ओनियन], (0) 2003 ते ऑगस्ट 2018

राज्य नाव जिल्हा नाव मार्केटचे नाव विविधता गट आवक (टन) किमान किंमत (रू. / क्विंटल) कमाल किंमत (रु. / क्विंटल) मॉडेल किंमत (रुपये. / क्विंटल) अहवाल तारीख
कर्नाटक बॅंगलोर बॅंगलोर स्थानिक भाजीपाला 1,947.00 1000 1200 1100 03 ऑगस्ट 2018
कर्नाटक बॅंगलोर बॅंगलोर पुना भाजीपाला 1000 1500 1250 03 ऑगस्ट 2018
कर्नाटक बॅंगलोर डोडबाबाल पुर कांदा भाजीपाला 7.00 1000 1600 1300 03 ऑगस्ट 2018
कर्नाटक कोलार गोविंदनूर बीलारी-रेड भाजीपाला 8.00 850 1000 9 50 03 ऑगस्ट 2018
कर्नाटक
उप एकूण
3,90 9 .00
एकूण: – 3,90 9 .00

गुजरातमधील मूल्य आणि आगमन दोन्ही [ओनियन], (0) 2003 ते ऑगस्ट 2018

राज्य नाव जिल्हा नाव मार्केटचे नाव विविधता गट आवक (टन) किमान किंमत (रू. / क्विंटल) कमाल किंमत (रु. / क्विंटल) मॉडेल किंमत (रुपये. / क्विंटल) अहवाल तारीख
गुजरात आनंद खंबाघाट (वेगार्ड खाँघाट) इतर भाजीपाला 0.10 1000 1300 1150 03 ऑगस्ट 2018
गुजरात राजकोट राजकोट (घी पीठ) कांदा भाजीपाला 220.00 350 1025 9 25 03 ऑगस्ट 2018
गुजरात सुरत सुरत इतर भाजीपाला 170.00 800 1500 1150 03 ऑगस्ट 2018
गुजरात सुरेंद्रनगर वाधवन कांदा भाजीपाला 9.00 1000 1500 1250 03 ऑगस्ट 2018
गुजरात
उप एकूण
39 9 .10
एकूण: – 39 9 .10
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.