ylliX - Online Advertising Network

नाशिक सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 30 नोव्हेंबर 2018

 

लासलगाव, नाशिक, पिंपळगाव (ब) सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर  Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतच लासलगाव येथील बाजारपेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे. aajcha kanda bhaav onion rates today 30November 2018 lasalgaon maharashtra

ऑनलाईन खरेदी करत आहात ..मग येथे सर्च करा … लाखो वस्तू आहेत 

महाराष्ट्रातील कांदा भाव, कांदा, Nashikonweb, Onion in Nashik, onion market, onion. प्याज, आजचा कांदा भावAajcha Kanda bhaav, देशातील आजचा कांदा भाव असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर, मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

रोजचे बाजारभाव मिळवण्यासाठी NashikOnWeb.com च्या ‘बाजारभाव 12’ या ग्रुप मध्ये सामील व्हा… WhatsApp group: बाजारभाव च्या कोणत्याही एकाच ग्रुपमध्ये रहा नाहीतर सर्वातून रिमुव्ह करू याची नोंद घ्या !
https://chat.whatsapp.com/GwjxhERhT4pKk1tOPnRIXC

या मोबाईलची जोरदार चर्चा आहे, क्लिक करा !

aajcha kanda bhaav onion rates today 30November 2018 lasalgaon maharashtra

शेतमाल: कांदा दर रु. प्रती क्विंटल

शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
30/11/2018
कोल्हापूर क्विंटल 7079 400 1300 850
चंद्रपूर – गंजवड क्विंटल 361 1200 1500 1400
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 16520 600 1100 850
श्रीरामपूर क्विंटल 632 250 800 550
मंगळवेढा क्विंटल 379 100 1200 600
जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 5560 500 1350 900
सोलापूर लाल क्विंटल 25098 100 1500 600
धुळे लाल क्विंटल 3000 200 1000 780
जळगाव लाल क्विंटल 1200 375 875 650
कळवण लाल क्विंटल 500 330 1100 700
पैठण लाल क्विंटल 1020 150 1305 850
संगमनेर लाल क्विंटल 6843 500 1555 1025
चांदवड लाल क्विंटल 8000 400 1301 900
मनमाड लाल क्विंटल 5500 301 1353 1050
लोणंद लाल क्विंटल 265 300 885 600
पिंपळगाव(ब) – सायखेडा लाल क्विंटल 661 250 1051 775
देवळा लाल क्विंटल 3831 350 1155 900
उमराणे लाल क्विंटल 14500 500 1551 1000
अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 405 800 1300 1050
पुणे लोकल क्विंटल 15971 400 1300 900
पुणे- खडकी लोकल क्विंटल 51 600 1000 800
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 32 1000 1200 1100
पुणे-मोशी लोकल क्विंटल 149 400 600 500
मलकापूर लोकल क्विंटल 534 400 655 455
वाई लोकल क्विंटल 12 600 1200 900
कल्याण नं. १ क्विंटल 3 800 1000 900
जळगाव पांढरा क्विंटल 125 500 1125 750
नाशिक पोळ क्विंटल 190 250 1200 800
पिंपळगाव बसवंत पोळ क्विंटल 15120 300 1380 920
नाशिक उन्हाळी क्विंटल 746 200 575 375
कळवण उन्हाळी क्विंटल 4200 150 900 500
पैठण उन्हाळी क्विंटल 1020 150 1305 850
संगमनेर उन्हाळी क्विंटल 6000 300 1100 700
चांदवड उन्हाळी क्विंटल 500 100 555 350
मनमाड उन्हाळी क्विंटल 3000 150 651 350
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 3871 200 656 451
पिंपळगाव(ब) – सायखेडा उन्हाळी क्विंटल 3409 200 551 325
पारनेर उन्हाळी क्विंटल 5696 200 1600 1100
देवळा उन्हाळी क्विंटल 3450 200 705 410
उमराणे उन्हाळी क्विंटल 2500 251 612 400
Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “नाशिक सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 30 नोव्हेंबर 2018

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.