ylliX - Online Advertising Network

लासलगाव सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव 2 जुलै 2018

शेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा  कांदा भाव आम्ही देत आहोत.  आमच्या वेब पोर्टलवर  Agronomy  अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतचा लासलगाव येथील बाजार पेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे. aajcha kanda bhaav onion rates today 2July 2018 lasalgaon maharashtra

आजचा कांदा भाव किंवा Aajcha Kanda bhaav  असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर , मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास नक्की कळवा !बाजारभाव ग्रुपमध्ये सहभागी व्हा लिंक क्लिक करा आपले नाव व गाव प्रथम येताना नक्की कळवा. aajcha kanda bhaav onion rates today 2July 2018 lasalgaon maharashtra

Whats App बाजारभाव ग्रुप : https://chat.whatsapp.com/L6aOMFC5AZsGMhSCdB3FZY

अधिक माहिती साठी क्लिक करा : शेतकरी मित्रांसाठी बाजारभाव : शेतीमाल खरेदी विक्रीसाठी नवे डिजिटल व्यासपीठ

aajcha kanda bhaav onion rates today 2July 2018 lasalgaon maharashtra

शेतमाल: कांदा दर रु. प्रती क्विंटल

कांदा

शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
02/07/2018
कोल्हापूर क्विंटल 3070 600 1700 1200
औरंगाबाद क्विंटल 406 300 1300 800
राहूरी -वांभोरी क्विंटल 9167 400 1600 1100
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 19600 1200 1600 1400
मंगळवेढा क्विंटल 64 290 1120 900
कराड हालवा क्विंटल 150 800 1200 1200
मुरबाड हायब्रीड क्विंटल 17 800 1000 900
सोलापूर लाल क्विंटल 6945 100 1800 800
अमरावती- फळ आणि भाजीपाला लाल क्विंटल 245 600 1000 800
धुळे लाल क्विंटल 438 300 1460 1170
जळगाव लाल क्विंटल 840 700 1350 1000
नागपूर लाल क्विंटल 1000 800 1200 1100
चाळीसगाव लाल क्विंटल 4425 700 1441 1200
अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 375 600 1200 900
सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 1822 400 1650 975
पुणे लोकल क्विंटल 9360 700 1500 1000
पुणे-मोशी लोकल क्विंटल 60 500 1000 750
वाई लोकल क्विंटल 120 800 1200 1000
शेवगाव नं. १ क्विंटल 968 1300 1700 1700
कल्याण नं. १ क्विंटल 3 800 1000 900
शेवगाव नं. २ क्विंटल 1449 900 1200 1200
कल्याण नं. २ क्विंटल 3 600 700 650
शेवगाव नं. ३ क्विंटल 773 500 800 800
नागपूर पांढरा क्विंटल 1043 700 1000 925
अहमदनगर उन्हाळी क्विंटल 35245 300 1700 1400
येवला उन्हाळी क्विंटल 10000 350 1500 1300
लासलगाव उन्हाळी क्विंटल 27000 800 1527 1351
लासलगाव – निफाड उन्हाळी क्विंटल 4508 451 1500 1300
कळवण उन्हाळी क्विंटल 12000 600 1530 1250
मनमाड उन्हाळी क्विंटल 6500 700 1410 1250
लोणंद उन्हाळी क्विंटल 257 500 1466 1200
नेवासा -घोडेगाव उन्हाळी क्विंटल 33590 500 1600 1100
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 21451 600 1626 1421
देवळा उन्हाळी क्विंटल 6450 701 1505 1350

इथे वाचा १ जुलैचा महाराष्ट्रातील कांदा भाव

इथे वाचा ३० जूनचा महाराष्ट्रातील कांदा भाव

इथे वाचा लासलगाव बाजार समितीचे साप्ताहिक समालोचन २५ ते ३० जून

अजून एक महत्वाची बातमी : साक्री : लहान मुलांना पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून मारहाण; पाच जणांचा मृत्यू

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “लासलगाव सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव 2 जुलै 2018

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.