ylliX - Online Advertising Network

लासलगाव, नाशिक सह राज्यातील बाजारपेठेतील आजचा कांदा भाव 29 मे २०१८

शेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतचा लासलगाव येथील बाजार पेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे. Aajcha kanda bhaav onion rates today 29May 2018 Nashik Lasalgaon

आजचा कांदा भाव किंवा Aajcha Kanda bhaav  असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर , मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास नक्की कळवा.

बाजारभाव ग्रुपमध्ये सहभागी व्हा लिंक क्लिक करा आपले नाव व गाव प्रथम येताना नक्की कळवा !  https://chat.whatsapp.com/5VjMm2ecgVjLmxgY5eyo4i

शेतमाल: कांदा

दर रु. प्रती क्विंटल

शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
29/05/2018
कोल्हापूर क्विंटल 3981 400 1000 700
औरंगाबाद क्विंटल 466 170 625 398
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 10360 750 1150 950
कराड हालवा क्विंटल 201 400 900 900
जळगाव लाल क्विंटल 750 350 680 500
नागपूर लाल क्विंटल 3000 500 700 650
सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 1230 100 900 700
पुणे लोकल क्विंटल 7010 300 900 600
पुणे-मोशी लोकल क्विंटल 253 300 500 400
कल्याण नं. १ क्विंटल 3 700 800 750
कल्याण नं. २ क्विंटल 3 500 700 600
नागपूर पांढरा क्विंटल 1556 600 900 825
येवला उन्हाळी क्विंटल 2000 200 800 650
अकोला उन्हाळी क्विंटल 420 250 650 450
लासलगाव उन्हाळी क्विंटल 8000 351 960 650
मालेगाव उन्हाळी क्विंटल 8000 355 799 655
चांदवड उन्हाळी क्विंटल 10000 300 890 700
मनमाड उन्हाळी क्विंटल 4500 150 771 600
देवळा उन्हाळी क्विंटल 4900 301 811 625

नाशिक बाजार समिती : शेतीमाल आजचे बाजार भाव 29 मे 2018

आधीचे कांदा भाव बघा…

लासलगाव, नाशिक सह राज्यातील बाजारपेठेतील आजचा कांदा भाव 28 मे 2018

लासलगाव, नाशिक सह राज्यातील बाजारपेठेतील आजचा कांदा भाव 25 मे 2018

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.