ylliX - Online Advertising Network

लासलगाव सह राज्यातील बाजारपेठेतील आजचा कांदा भाव २५ मे २०१८

शेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतचा लासलगाव येथील बाजार पेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे. Aajcha kanda bhaav onion rates today 25May 2018 Nashik Lasalgaon

आजचा कांदा भाव किंवा Aajcha Kanda bhaav  असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर , मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास नक्की कळवा.

शेतमाल: कांदा दर रु. प्रती क्विंटल
शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
25/05/2018
कोल्हापूर क्विंटल 6681 500 1000 700
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 12480 700 1000 850
मंगळवेढा क्विंटल 41 150 500 400
राहता क्विंटल 4795 200 800 550
जळगाव लाल क्विंटल 750 250 640 430
चाळीसगाव लाल क्विंटल 5100 250 600 400
पुणे लोकल क्विंटल 12335 300 800 600
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 15 800 800 800
पुणे-मोशी लोकल क्विंटल 177 400 600 500
कामठी लोकल क्विंटल 10 400 800 700
कल्याण नं. १ क्विंटल 3 800 1000 900
कल्याण नं. २ क्विंटल 3 600 700 650
जळगाव पांढरा क्विंटल 50 200 375 275
येवला उन्हाळी क्विंटल 7000 300 750 575
लासलगाव उन्हाळी क्विंटल 6000 300 926 700
लासलगाव – निफाड उन्हाळी क्विंटल 885 300 750 600
कळवण उन्हाळी क्विंटल 6500 150 810 601
चांदवड उन्हाळी क्विंटल 10000 300 780 650
मनमाड उन्हाळी क्विंटल 3400 201 750 550
देवळा उन्हाळी क्विंटल 4930 301 703 550

 

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi, Name and Place  and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.