लासलगावसह, नाशिक आणि महाराष्ट्रातील आजचे कांदा बाजारभाव 23 जून 2018

शेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा  कांदा भाव आम्ही देत आहोत.  आमच्या वेब पोर्टलवर  Agronomy  अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतचा लासलगाव येथील बाजार पेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे.  aajcha kanda bhaav onion rates today 23 june 2018 lasalgaon maharashtra

आजचा कांदा भाव किंवा Aajcha Kanda bhaav  असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर , मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास नक्की कळवा !बाजारभाव ग्रुपमध्ये सहभागी व्हा लिंक क्लिक करा आपले नाव व गाव प्रथम येताना नक्की कळवा. !

कांदा उत्पादकांनी टप्या-टप्प्याने माल विक्रीस आणावा : जयदत्त होळकर

Whats App बाजारभाव ग्रुप : https://chat.whatsapp.com/L6aOMFC5AZsGMhSCdB3FZY

पाहिजेत : प्रतिनिधी/ वार्ताहर डिजिटल मिडिया सोबत काम करा !

अधिक माहिती साठी क्लिक करा : शेतकरी मित्रांसाठी बाजारभाव : शेतीमाल खरेदी विक्रीसाठी नवे डिजिटल व्यासपीठ

aajcha kanda bhaav onion rates today 23 june 2018 lasalgaon maharashtra

शेतमाल: कांदा दर रु. प्रती क्विंटल
शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
23/06/2018
कोल्हापूर क्विंटल 6456 500 1500 1100
औरंगाबाद क्विंटल 363 300 1200 750
कराड हालवा क्विंटल 252 800 1200 1200
सोलापूर लाल क्विंटल 11909 100 1500 700
अमरावती- फळ आणि भाजीपाला लाल क्विंटल 415 600 1100 800
जळगाव लाल क्विंटल 625 450 1225 850
पंढरपूर लाल क्विंटल 473 100 1200 700
नागपूर लाल क्विंटल 2000 700 900 850
अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 414 600 1200 800
जामखेड लोकल क्विंटल 794 200 1500 850
शेवगाव नं. १ क्विंटल 765 900 1600 900
शेवगाव नं. २ क्विंटल 1069 500 850 850
शेवगाव नं. ३ क्विंटल 617 200 450 450
नागपूर पांढरा क्विंटल 3456 500 700 650
येवला उन्हाळी क्विंटल 15000 300 1200 1000
अकोला उन्हाळी क्विंटल 150 400 1200 800
नाशिक उन्हाळी क्विंटल 4440 411 1200 950
लासलगाव – निफाड उन्हाळी क्विंटल 3368 451 1167 1051
चांदवड उन्हाळी क्विंटल 7500 400 1223 1050
कोपरगाव उन्हाळी क्विंटल 3890 200 1400 1150
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 17411 300 1457 1041
वैजापूर उन्हाळी क्विंटल 3660 200 1500 950

aajcha kanda bhaav onion rates today 23 june 2018 lasalgaon maharashtra

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.