ylliX - Online Advertising Network

लासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 15 डिसेंबर 2018

लासलगाव, नाशिक, पिंपळगाव (ब) सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर  Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतच लासलगाव येथील बाजारपेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे. aajcha kanda bhaav onion rates today 15december 2018 pomegrenades lasalgaon maharashtra

महाराष्ट्रातील कांदा भाव, कांदा, Nashikonweb, Onion in Nashik, onion market, onion. प्याज, आजचा कांदा भावAajcha Kanda bhaav, देशातील आजचा कांदा भाव असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर, मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

रोजचे बाजारभाव मिळवण्यासाठी NashikOnWeb.com च्या ‘बाजारभाव 12’ या ग्रुप मध्ये सामील व्हा… WhatsApp group: बाजारभाव च्या कोणत्याही एकाच ग्रुपमध्ये रहा नाहीतर सर्वातून रिमुव्ह करू याची नोंद घ्या !
https://chat.whatsapp.com/GwjxhERhT4pKk1tOPnRIXC

aajcha kanda bhaav onion rates today 15december 2018 pomegrenades lasalgaon maharashtra

शेतमाल: ( बाजारभाव ६ वाजेपर्यंत अपडेट होतात, त्यामुळे सतत लिंक चेक करावी ही विनंती आहे.)

शेतमाल: कांदा दर रु. प्रती क्विंटल

शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
15/12/2018
कोल्हापूर क्विंटल 8440 400 1300 800
औरंगाबाद क्विंटल 1395 70 900 395
चंद्रपूर – गंजवड क्विंटल 358 900 1300 1100
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 18200 300 1100 700
मंगळवेढा क्विंटल 202 100 800 500
कराड हालवा क्विंटल 177 400 1000 1000
सोलापूर लाल क्विंटल 44239 100 1500 600
येवला लाल क्विंटल 4000 100 731 600
येवला -आंदरसूल लाल क्विंटल 3000 100 861 740
धुळे लाल क्विंटल 5286 200 850 610
लासलगाव लाल क्विंटल 1900 300 1170 770
लासलगाव – निफाड लाल क्विंटल 472 250 851 725
पंढरपूर लाल क्विंटल 356 100 1000 500
नागपूर लाल क्विंटल 1500 400 600 550
कोपरगाव लाल क्विंटल 240 150 711 650
नेवासा -घोडेगाव लाल क्विंटल 25659 200 1100 800
पिंपळगाव(ब) – सायखेडा लाल क्विंटल 1951 200 751 585
य़ावल लाल क्विंटल 800 435 620 560
वैजापूर लाल क्विंटल 872 100 1100 700
अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 305 400 1000 700
पुणे- खडकी लोकल क्विंटल 79 400 700 550
पुणे-मांजरी लोकल क्विंटल 60 300 1000 900
पुणे-मोशी लोकल क्विंटल 110 300 600 450
वाई लोकल क्विंटल 8 500 1100 980
शेवगाव नं. १ क्विंटल 560 800 1400 800
शेवगाव नं. २ क्विंटल 655 400 750 750
शेवगाव नं. ३ क्विंटल 458 100 350 350
नागपूर पांढरा क्विंटल 1028 500 700 650
नाशिक पोळ क्विंटल 1108 300 1000 800
पिंपळगाव बसवंत पोळ क्विंटल 9495 100 1081 751
येवला उन्हाळी क्विंटल 1000 100 431 200
अकोला उन्हाळी क्विंटल 370 300 1000 650
नाशिक उन्हाळी क्विंटल 810 151 411 375
लासलगाव उन्हाळी क्विंटल 1302 151 552 301
लासलगाव – निफाड उन्हाळी क्विंटल 442 100 336 251
कोपरगाव उन्हाळी क्विंटल 3264 101 616 390
नेवासा -घोडेगाव उन्हाळी क्विंटल 2564 100 800 500
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 1811 200 556 400
पिंपळगाव(ब) – सायखेडा उन्हाळी क्विंटल 1150 140 370 250
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.