ylliX - Online Advertising Network

लासलगांव बाजार समितीचे साप्ताहीक समालोचन

आजचा कांदा भाव :aajcha kanda bhaav onion rates saptahik samalochan lasalgaon maharashtra

शेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा  कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर  Agronomy  अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतचा लासलगाव येथील बाजारपेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे. aajcha kanda bhaav onion rates saptahik samalochan lasalgaon maharashtra

आजचा कांदा भाव किंवा Aajcha Kanda bhaav  असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर , मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास नक्की कळवा !बाजारभाव ग्रुपमध्ये सहभागी व्हा लिंक क्लिक करा आपले नाव व गाव प्रथम येताना नक्की कळवा.. aajcha kanda bhaav onion rates saptahik samalochan lasalgaon maharashtra

अधिक माहिती साठी क्लिक करा : शेतकरी मित्रांसाठी बाजारभाव : शेतीमाल खरेदी विक्रीसाठी नवे डिजिटल व्यासपीठ

या ग्रुप मध्ये सामील होऊन मिळवा रोजचे बाजारभाव… इथे इतर मेसेज टाकण्यास बंदी आहे. या लिंक वर क्लीक करून सामील व्हा…
https://chat.whatsapp.com/AGTPnMnwbyb3UMj5gZyAAe

aajcha kanda bhaav onion rates saptahik samalochan lasalgaon maharashtra

लासलगांव(वार्ताहर)समीर पठाण

गत सप्ताहात लासलगांव मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची 95,892 क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रुपये 500 कमाल रुपये 1,552 तर सर्वसाधारण रुपये 1,290 प्रती क्विंटल राहीले.

लासलगांव मुख्य बाजार आवारावरील भुसार व तेलबिया शेतीमालाचे प्रती क्विंटल बाजारभाव पुढीलप्रमाणे होते :- गहु (535 क्विंटल) भाव 1,500 ते 2,133 सरासरी 1,839 रूपये, बाजरी लोकल (22 क्विंटल) भाव 1,200 ते 1,751 सरासरी 1,546 रूपये, बाजरी हायब्रीड (69 क्विंटल) भाव 1,100 ते 1,400 सरासरी 1,254 रूपये, ज्वारी लोकल (08 क्विंटल) भाव 1,675 ते 1,876 सरासरी 1,776 रूपये, हरभरा लोकल (213 क्विंटल) भाव 2,500 ते 3,504 सरासरी 3,296 रूपये, हरभरा विशाल (53 क्विंटल) भाव 2,801 ते 3,476 सरासरी 3,289 रूपये, हरभरा काबुली (114 क्विंटल) भाव 2,500 ते 3,550 सरासरी 3,262 रूपये, सोयाबीन (1,123 क्विंटल) भाव 2,500 ते 3,680 सरासरी 3,592 रूपये, मका (393 क्विंटल) भाव 1,052 ते 1,426 सरासरी 1,359 रूपये, मुग (08 क्विंटल) भाव 2,000 ते 5,701 सरासरी 4,200 रूपये, तुर (13 क्विंटल) भाव 2,801 ते 3,426 सरासरी 3,255 रूपये, उडीद (10 क्विंटल) भाव 1,801 ते 2,751 सरासरी 2,682 रूपये प्रती क्विंटल राहीले.

निफाड उपबाजार आवारावरील आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे होते :-

उन्हाळ कांदा (19,310 क्विंटल) भाव रुपये 400 ते 1,500 सरासरी रुपये 1,200, सोयाबीन (185 क्विंटल) 2,501 ते 3,631 सरासरी 3,571 रूपये, गहु (115 क्विंटल) भाव 1,691 ते 1,941 सरासरी 1,800 रूपये, मका (41 क्विंटल) भाव 1,046 ते 1,366 सरासरी 1,318 रूपये, हरभरा लोकल (24 क्विंटल) भाव 3,070 ते 3,500 सरासरी 3,220 रूपये प्रती क्विंटल राहीले.

विंचूर उपबाजार आवारावरील आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे होते :-

उन्हाळ कांदा (45,157 क्विंटल) भाव रुपये 500 ते 1,650 सरासरी रुपये 1,250, गहू (272 क्विंटल) 1,680 ते 1,906 सरासरी 1,750 रूपये, सोयाबीन (540 क्विंटल) 2,000 ते 3,650 सरासरी 3,600 रूपये,  मका (79 क्विंटल) 1,260 ते 1,370 सरासरी 1,325 रूपये बाजरी लोकल (36 क्विंटल) भाव 1,200 ते 1,499 सरासरी 1,276 रूपये, हरभरा लोकल (104 क्विंटल) भाव 2,600 ते 3,350 सरासरी 3,220 रूपये, हरभरा काबुली (29 क्विंटल) भाव 2,600 ते 5,001 सरासरी 3,150 रूपये प्रती क्विंटल राहीले.

aajcha kanda bhaav onion rates saptahik samalochan lasalgaon maharashtra

लासलगाव सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव 7 जुलै 2018

महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील राज्यातील आजचा कांदा भाव 7 जुलै 2018

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.