ylliX - Online Advertising Network

आदित्य ठाकरेंनी ट्विट केला ‘तो’ व्हायरल व्हिडीओ

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी ‘तो’ व्हिडिओ ट्विटर वर ट्विट केला आहे ज्यावरून त्यांचीच खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. aaditya thackeray twitter viral video tweet maharashtra politics yuvasena shivsena

गेल्या काही दिवसांपासून इंटरनेट वर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओ मध्ये अतिशय उत्कंठावर्धक झालेल्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स दरम्यानच्या सामन्याचे पारडे प्रत्येक चेंडू गणिक बदलत होते. मुंबई की धोनी अशा विवंचनेत असताना तो मुलगा मुंबई आणि चेन्नईची जर्सी सारखी बदलत होता. अखेर मुंबई इंडियन्स जिंकल्याने तो मुंबईसाठी जल्लोष करताना व्हिडिओ मध्ये दिसतो.

aaditya thackeray twitter viral video tweet maharashtra politics yuvasena shivsena, social media stories आदित्य ठाकरे ट्विटर ट्विट व्हायरल व्हिडीओ महाराष्ट्र राजकारण युवासेना शिवसेना शिवसैनिक shivsainik mumbai indians mi chennai super kings csk ipl 2018 cricket मुंबई इंडियन्स क्रिकेट खेळ खेळाडू bcci

हा मुलगा अगदी आदित्य ठाकरे यांच्यासारखा दिसत असल्याने अनेक राजकीय कमेंट्स करत हा व्हिडिओ अनेक ठिकाणी पोस्ट केला गेला होता. ज्यात आदित्यला टार्गेट केले गेले होते. मात्र नव्या पिढीच्या आदित्यला या सारख्या खोट्या टीकेला कसे सामोरे जायचे याचे पूर्ण ज्ञान अवगत असणे अपेक्षितच होते. aaditya thackeray twitter viral video tweet maharashtra politics yuvasena shivsena

त्यानुसार हा व्हिडिओ खुद्द आदित्यने आपल्या ट्विटर अकाऊंट सोमवारी (दि. २३) वरून ट्विट करत ‘Looks like Me?? Don’t Know. Would he be comfy in politics? Sure!’ असे उलटअर्थी प्रश्न विचारत कमेंट सुद्धा केली आहे. अर्थात ‘हा माझ्यासारखा दिसतो का? माहित नाही. हा राजकारणात हा सुखी असेल का? नक्कीच!’ असे म्हणत त्याने टीकाकारांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला आहे.

फुटबॉल सह क्रिकेटचा निस्सीम चाहता आहे. खेळाडूंसाठी खुप सारे उपक्रम राबवून तो खेळांवरचे प्रेम दाखवून देत आला आहे. त्यामुळे खेळामध्ये कोणा संघाला इतका तकलादू पाठींबा देणारा हा आदित्य नव्हेच अशी अनेकांना खात्री होती. सोशल मिडीयावर सक्रीय शिवसैनिक मात्र या प्रकारणात आदित्यच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे चित्र बघायला मिळाले. या व्हिडिओ ट्विट नंतर आदित्यचे कौतुक होताना दिसत आहे. aaditya thackeray twitter viral video tweet maharashtra politics yuvasena shivsena

बघा ते व्हिडिओ ट्वीट :

aaditya thackeray twitter viral video tweet maharashtra politics yuvasena shivsena

Follow NashikOnWeb On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

Want To Send a Story? Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.