24 hours राज्यात होणार मुसळधार, 24 तासांसाठी या शहरांना अलर्ट

राज्यात गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अशात पालघर, ठाणे, नाशिक, नगर जिल्हात पुढील 24 तासांत काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज कुलबा वेधशाळेन वर्तविलेला आहे. मुंबईत काही भागात मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज आहे. तिकडे पूर्व विदर्भात मुसळधार पावसानं हाहाकार उडालेला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक शहरांना जोडणारे मार्ग बंद करण्यात आलेले आहेत.24 hours

विदर्भ, मराठवाडा मागातही मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे. पूर्व विदर्भात मुसळधार पावसानं हाहाकार मांडलेला आहे. अनेक शहरांना जोडणारे मार्ग बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सीमेवरील अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. अशात भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याची माहिती देण्यात येत आहे.24 hours

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.