मुख्यमंत्र्यांची यशस्वी मध्यस्थी, नागरिकांच्या मागणीला मुंढे यांची साद करवाढ केली रद्द
नाशिक : शहरातील करवाढीच्या मुद्द्यावर सत्ताधारी भाजपाने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला आहे. त्यामुळे शहरात सध्या मुंढे, नागरिक, आप पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस